🦋Ashwini A. Dalvi 🦋
ShareChat
click to see wallet page
@dalvi_ashwini
dalvi_ashwini
🦋Ashwini A. Dalvi 🦋
@dalvi_ashwini
🌺🦋Ashwini A. Dalvi 🦋🌺
##🙂सत्य वचन #🎑जीवन प्रवास #👍लाईफ कोट्स #विचार विहार #👌प्रेरणादायी स्टेट्स #🙏 प्रेरणादायक बॅनर #👍लाईफ कोट्स #कटुसत्य 🤞
#🙂सत्य वचन #🎑जीवन प्रवास #👍लाईफ कोट्स #विचार विहार - २ब शोधला तर अर्थ आहे वाढला तर कलह आहे 36 सोसला तर सांत्वन आहे झेलला तर आज्ञा आहे टाकला तर वजनदार आहे |66 अक्षय पण आहे आणि निःशब्द पण आहे हळवी असतात मने जी शब्दांनी मोडली जातात अन् शब्द असतात जादुगर ज्यांनी माणसे जोडली जातातः २ब शोधला तर अर्थ आहे वाढला तर कलह आहे 36 सोसला तर सांत्वन आहे झेलला तर आज्ञा आहे टाकला तर वजनदार आहे |66 अक्षय पण आहे आणि निःशब्द पण आहे हळवी असतात मने जी शब्दांनी मोडली जातात अन् शब्द असतात जादुगर ज्यांनी माणसे जोडली जातातः - ShareChat
##🙂सत्य वचन #🎑जीवन प्रवास #👍लाईफ कोट्स #विचार विहार #👌प्रेरणादायी स्टेट्स #👍लाईफ कोट्स #🙏 प्रेरणादायक बॅनर #कटुसत्य 🤞
#🙂सत्य वचन #🎑जीवन प्रवास #👍लाईफ कोट्स #विचार विहार - कर्तृत्ववान व्यक्तींला आयुष्यात वेळोवेळी झालेले डंख हे नवे पंख देऊन जातात काटा रुतल्याशिवाय वाटा सापडत नाहीत हा यशाचा सिद्धांत आहे कर्तृत्ववान व्यक्तींला आयुष्यात वेळोवेळी झालेले डंख हे नवे पंख देऊन जातात काटा रुतल्याशिवाय वाटा सापडत नाहीत हा यशाचा सिद्धांत आहे - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर #👌प्रेरणादायी स्टेट्स #👍लाईफ कोट्स ##🙂सत्य वचन #🎑जीवन प्रवास #👍लाईफ कोट्स #विचार विहार #कटुसत्य 🤞
🙏 प्रेरणादायक बॅनर - "आपण फक्त आनंदात राहायला हव कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक  "बिनपगारी लोक" पूर्ण वेळ काम करत असतात. "आपण फक्त आनंदात राहायला हव कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक  "बिनपगारी लोक" पूर्ण वेळ काम करत असतात. - ShareChat
##🙂सत्य वचन #🎑जीवन प्रवास #👍लाईफ कोट्स #विचार विहार #🙏 प्रेरणादायक बॅनर #👌प्रेरणादायी स्टेट्स #👍लाईफ कोट्स #कटुसत्य 🤞
#🙂सत्य वचन #🎑जीवन प्रवास #👍लाईफ कोट्स #विचार विहार - जे पाहिजे ते मिळवूनच थांबायचे , ही सफल माणसाची निशाणी आहे॰ पण जे मिळाले आहेते हसतमुखाने स्वीकारून जगणे ही सुखी माणसाची निशाणी आहे॰.! जे पाहिजे ते मिळवूनच थांबायचे , ही सफल माणसाची निशाणी आहे॰ पण जे मिळाले आहेते हसतमुखाने स्वीकारून जगणे ही सुखी माणसाची निशाणी आहे॰.! - ShareChat
##🙂सत्य वचन #🎑जीवन प्रवास #👍लाईफ कोट्स #विचार विहार #🙏 प्रेरणादायक बॅनर #👍लाईफ कोट्स #👌प्रेरणादायी स्टेट्स #कटुसत्य 🤞
#🙂सत्य वचन #🎑जीवन प्रवास #👍लाईफ कोट्स #विचार विहार - हातात येणारा पैसा वाढला म्हणून , माणसाच्या सुखात वाढ होत नाही...!!! तर माणसाच्या "मी" पणात वाढ होते. आणि हा मी पणा माणसातील , मानवता माणुसकी संपवतो... !!! हातात येणारा पैसा वाढला म्हणून , माणसाच्या सुखात वाढ होत नाही...!!! तर माणसाच्या "मी" पणात वाढ होते. आणि हा मी पणा माणसातील , मानवता माणुसकी संपवतो... !!! - ShareChat