आता खरं गरज आहे महाराष्ट्र म्हणून घेण्याची कारण साऊथच्या पिक्चरंना तर तुम्ही खूप सपोर्ट केला आहात तर बघूया मग आपल्या महाराष्ट्रामधील काढलेला हा गोंधळ पिक्चर नक्कीच तुम्हालाही आवडेल जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि उत्साहाने बघा कारण कारण महाराष्ट्रातील प्रत्येक कलाकार हा कमी नाही कारण पहिला पिक्चर महाराष्ट्र मधूनच निघालेला हे लोक विसरत आहे तर चला परत एकदा त्यांना दादासाहेब कोंडके यांच्या मराठी माणसाची कलाकृती दाखवा दादासाहेब कोंडके तर नाही येत पण त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन आपण नक्कीच आपल्या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करूयात कोणाच्या पाठीमागे नाहीतर सगळ्यांच्या पुढे असतो हे दाखवून द्या तर मग जालना गोंधळ पिक्चर पाहिला #🎬मराठी पिक्चर #🙂Motivation #🎭Whatsapp status #🤘आत्मविश्वास 🥰 #📹Video स्टेट्स