खरा त्रास हा आहे की,
"काल ज्यांना आम्ही शूद्र ठरवले होते, आज त्यांच्याच समोर माय लॉर्ड म्हणत न्याय मागावा लागत आहे."
तुम्ही कोणत्याही उच्च पदावर गेले अथवा कितीही श्रीमंत झाले तरी या देशात अजूनही जातीची जळजळ किती आहे? आणि त्याचे चटके आजही सोसावे लागत आहेत हे दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद!
# #🙏 डॉ. बाबासाहेब आंबेडकर #🙏 भगवान बुद्ध वाणी #☸️जय भीम #🙏महामानव डॉ. आंबेडकर #🙏 बाबांची शिकवण