झाडं माणसासारखी कृतघ्न नसतात;
झाड कापण्यासाठी जे त्यांच्या छायेत येतात
त्यांनाही ते सावली देतात!
कृतघ्न तर माणूस असतो, जो स्वार्थासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतो!
मुकी बिचारी झाडं कधी उलटून बोलत नाहीत, पण एके दिवशी निसर्ग असं काही करून दाखवतो की मग पश्चातापालाही वेळ मिळत नाही!
- समीर गायकवाड
झाडं वाचली तर आपण वाचू! तपोवन ! #✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂Positive Thought #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #🌳निसर्ग फोटोग्राफी #👌हृदयस्पर्शी फोटो