तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी डिसेंबरचा दुसरा आठवडा नशीब पालटणारा!
Weekly Horoscope 8 To 14 December 2025 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी डिसेंबरचा पहिला आठवडा कसा असणार? व्यवसाय, करिअर, आरोग्य, लव्ह लाईफ कशी असेल? तूळ ते मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.