6 डिसेंबर 1956 - या दिवशी एक युग संपले, पण एक विचार अमर झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, समतेचे योद्धे आणि कोट्यावधीचे मार्गदर्शक.त्यांनी सर्वसामान्य माणसाला अधिकार दिले, शोषितांना आवाज दिला आणि राष्ट्राला एक नवीन दिशा दिली. आज त्यांच्या महापरिनिर्वाणदिनी त्यांना कोटी कोटी नमन. 🙏🙇♀️🙌 #☸️जय भीम 💙... 🙏🙏🙏