जोगेश्वरी-अंधेरी सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील सभासद, रहिवाशांना दिलासा; उप निबंधक, सह-निबंधक कार्यालयाची जागा बदलली
Jogeshwari Andheri Registrar Office Shifted Shivsena Ubt Anant Nar Efforts Cooperative Societies Relief Mumbai Print News Ocd 94 - Anant Nar MLA : शिवसेनेचे (ठाकरे) आमदार अनंत नर यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर स्थानिक रहिवाशांच्या सोयीसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.. Latest Marathi News (मराठी बातम्या). Find Latest Mumbai news in Marathi at Loksatta.com