Sushil biradar
ShareChat
click to see wallet page
@7372427
7372427
Sushil biradar
@7372427
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#👨‍🔧UPSC/MPSC #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #📖10th Study Material #science #science students
👨‍🔧UPSC/MPSC - Central Nervous system (केंद्रीय मज्जासंस्था) २. CNS चे कार्यः प्रक्रियामेंदू व मज्जारज्जूमध्ये माहिती प्रक्रिया संचार व होते. संवेदनक्षम क्रिया स्पर्श, दृष्टि, ऐकणे, चव, वास यासारख्या संवेदना स्वीकारून त्यावर प्रतिसाद देते. हालचाल नियंत्रण स्नायूंना हालचालींसाठी सूचना पाठवते. व बुद्धिमत्ताविचार करणे, शिकणे , निर्णय घेणे व সূনী स्मरणशक्ती सांभाळणे. Li_ शारीरिक समतोल शरीराच्या विविध कार्यांचा समन्वय ठेवणे. शरीराचे तापमान, रक्तदाब, पाण्याचे प्रमाण यांचे संतुलन 3 ठेवणे. follow sushil biradar Central Nervous system (केंद्रीय मज्जासंस्था) २. CNS चे कार्यः प्रक्रियामेंदू व मज्जारज्जूमध्ये माहिती प्रक्रिया संचार व होते. संवेदनक्षम क्रिया स्पर्श, दृष्टि, ऐकणे, चव, वास यासारख्या संवेदना स्वीकारून त्यावर प्रतिसाद देते. हालचाल नियंत्रण स्नायूंना हालचालींसाठी सूचना पाठवते. व बुद्धिमत्ताविचार करणे, शिकणे , निर्णय घेणे व সূনী स्मरणशक्ती सांभाळणे. Li_ शारीरिक समतोल शरीराच्या विविध कार्यांचा समन्वय ठेवणे. शरीराचे तापमान, रक्तदाब, पाण्याचे प्रमाण यांचे संतुलन 3 ठेवणे. follow sushil biradar - ShareChat
#👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #👨‍🔧UPSC/MPSC #science #📖10th Study Material #😎Study Motivation📘
👆तयारी स्पर्धा_परीक्षेची - Central Neruous sgstem (केंद्रीय मज्जासंस्था) मज्जारज्जू (Spinal Cord) मेंदूपासून पाठीच्या कण्यामधून शरीराच्या खाली पर्यंत जाणारी एक नळीवाकडी रचना. मेंदू आणि शरीराच्या इतर भागांमधील संदेश वाहून नेते. आकस्मिक प्रतिक्रिया (reflexes) येथेच तयार होतात. follow sushil biradar Central Neruous sgstem (केंद्रीय मज्जासंस्था) मज्जारज्जू (Spinal Cord) मेंदूपासून पाठीच्या कण्यामधून शरीराच्या खाली पर्यंत जाणारी एक नळीवाकडी रचना. मेंदू आणि शरीराच्या इतर भागांमधील संदेश वाहून नेते. आकस्मिक प्रतिक्रिया (reflexes) येथेच तयार होतात. follow sushil biradar - ShareChat
#गणपती #🌺गणपती #🌹देवी देवता🙏
गणपती - ಕ್ಥ 3 & गणपती बाप्पाओोरया Follow sus ada ಕ್ಥ 3 & गणपती बाप्पाओोरया Follow sus ada - ShareChat
#👨‍🔧UPSC/MPSC #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #🎓जनरल नॉलेज #📖10th Study Material #science
👨‍🔧UPSC/MPSC - Central Neruous sgstem (केंद्रीय मज्जासंस्था) diq (Brain) शरीरातील सर्वात जटिल आणि नियंत्रक अवयव. विचार भावना, आठवण, भाषा, हालचाल यांचे नियंत्रण करते. मेंदूचे प्रमुख भागः सेरेब्रुम  (Cerebrum): विचार, निर्णय, भाषण स्मृती यांचे नियंत्रण. सेरेबेल्लम (Cerebellum): समतोल, हालचाल आणि समन्वय. ब्रेनस्टेम (Brainstem): श्वासोच्छ्वास, हृदयाचे ठोके, पचन यासारख्या अविचारिक क्रियांवर नियंत्रण follow sushil biradar Central Neruous sgstem (केंद्रीय मज्जासंस्था) diq (Brain) शरीरातील सर्वात जटिल आणि नियंत्रक अवयव. विचार भावना, आठवण, भाषा, हालचाल यांचे नियंत्रण करते. मेंदूचे प्रमुख भागः सेरेब्रुम  (Cerebrum): विचार, निर्णय, भाषण स्मृती यांचे नियंत्रण. सेरेबेल्लम (Cerebellum): समतोल, हालचाल आणि समन्वय. ब्रेनस्टेम (Brainstem): श्वासोच्छ्वास, हृदयाचे ठोके, पचन यासारख्या अविचारिक क्रियांवर नियंत्रण follow sushil biradar - ShareChat
#🎓जनरल नॉलेज #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #👨‍🔧UPSC/MPSC #सामान्य ज्ञान general knowledge सामान्य ज्ञान #📋सामान्य ज्ञान📖
🎓जनरल नॉलेज - सामान्य ज्ञान विजेच्या दिव्यात कोणत्या খানুষী तार प्रश्न १ वापरतात? उत्तर : टंगस्टन. स्वतःभोवती फिरते त्याला काय ப प्रश्न २ म्हणतात ? परिवलन. &44 3 जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या 9% 3 दिवशी साजरा करतात? follow sushil biradar जुलै. 3:11 मानवी त्वचेमध्ये कोणते रंगद्रव्य सापडते प्रश्न ४ उत्तर : मेलानिन नावाचे रंगद्रव्य सापडते. सामान्य ज्ञान विजेच्या दिव्यात कोणत्या খানুষী तार प्रश्न १ वापरतात? उत्तर : टंगस्टन. स्वतःभोवती फिरते त्याला काय ப प्रश्न २ म्हणतात ? परिवलन. &44 3 जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या 9% 3 दिवशी साजरा करतात? follow sushil biradar जुलै. 3:11 मानवी त्वचेमध्ये कोणते रंगद्रव्य सापडते प्रश्न ४ उत्तर : मेलानिन नावाचे रंगद्रव्य सापडते. - ShareChat
#👨‍🔧UPSC/MPSC #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #🎓जनरल नॉलेज #✒शिक्षा व नौकरी विषयक💼 #science
👨‍🔧UPSC/MPSC - सामान्य ज्ञान प्रश्न १ः माझी जन्मठेप पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर : वि. दा. सावरकर प्रश्न २ः महाराष्ट्रात कागदासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? उत्तर : बल्लारपूर चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे? प्रश्न ३ः अमरावती 3 महाराष्ट्राची सर्वात मोठी नदी कोणती प्रश्न ४ः आहे ? उत्तर : गोदावरी follow sushil biradar सामान्य ज्ञान प्रश्न १ः माझी जन्मठेप पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर : वि. दा. सावरकर प्रश्न २ः महाराष्ट्रात कागदासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? उत्तर : बल्लारपूर चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे? प्रश्न ३ः अमरावती 3 महाराष्ट्राची सर्वात मोठी नदी कोणती प्रश्न ४ः आहे ? उत्तर : गोदावरी follow sushil biradar - ShareChat
#👨‍🔧UPSC/MPSC #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #🎓जनरल नॉलेज #✒शिक्षा व नौकरी विषयक💼 #सामान्य ज्ञान general knowledge
👨‍🔧UPSC/MPSC - सामान्य ज्ञान प्रश्न १ः मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले ? न्यायमूर्ती रानडे 3 प्रश्न २ : भीमा नदीचा उगम कोठे होतो ? उत्तर : भीमाशंकर प्रश्न ३ः बाल दिन केव्हा साजरा करतात ? उत्तर : १४ नोव्हेंबर चावल्याने कोणता रोग होतो? 4% %: 33| उत्तर : रेबीज बालविवाह ही प्रथा कोणी बंद केली ? प्रश्न ५: राजाराम मोहन रॉय. उत्तर follow sushil biradar सामान्य ज्ञान प्रश्न १ः मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले ? न्यायमूर्ती रानडे 3 प्रश्न २ : भीमा नदीचा उगम कोठे होतो ? उत्तर : भीमाशंकर प्रश्न ३ः बाल दिन केव्हा साजरा करतात ? उत्तर : १४ नोव्हेंबर चावल्याने कोणता रोग होतो? 4% %: 33| उत्तर : रेबीज बालविवाह ही प्रथा कोणी बंद केली ? प्रश्न ५: राजाराम मोहन रॉय. उत्तर follow sushil biradar - ShareChat
#👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #👨‍🔧UPSC/MPSC #सामान्य ज्ञान general knowledge #📋सामान्य ज्ञान📖 #🎓जनरल नॉलेज
👆तयारी स्पर्धा_परीक्षेची - सामान्य ज्ञान प्रश्न १: नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे ? पुणे उत्तर : प्रश्न २ : दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला ? उत्तर : कार्ल मार्क्स प्रश्न ३ः खानदेशाची कवयित्री म्हणून कोणास ओळखले আন ? उत्तर : बहिणाबाई चौधरी संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे प्रश्न ४ 3118 ? उत्तर : हेग प्रश्न ५ः महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत ? उत्तर : सहा follow sushil biradar सामान्य ज्ञान प्रश्न १: नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे ? पुणे उत्तर : प्रश्न २ : दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला ? उत्तर : कार्ल मार्क्स प्रश्न ३ः खानदेशाची कवयित्री म्हणून कोणास ओळखले আন ? उत्तर : बहिणाबाई चौधरी संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे प्रश्न ४ 3118 ? उत्तर : हेग प्रश्न ५ः महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत ? उत्तर : सहा follow sushil biradar - ShareChat
#👨‍🔧UPSC/MPSC #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #भूगोल ज्ञान #सामान्य ज्ञान general knowledge #---
👨‍🔧UPSC/MPSC - মলুদীল सामान्य ज्ञान प्रश्न १ः मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता आहे? विवेकसिंधू॰ उत्तरः महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण प्रश्न २ः कोणते आहे? उत्तरः अंबोली. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा 7? 3: जिल्हा कोणता आहे? उत्तरः अहमदनगर. महाराष्ट्रातील डोंगररांगा दक्षिण ते उत्तर प्रश्न ४ः क्रमाने सांगा. शंभू महादेव रांग , हरिश्चंद्र बालाघाट रांग , उत्तरः अजिंठा रांग, सातपुडा रांग. follow sushil biradar মলুদীল सामान्य ज्ञान प्रश्न १ः मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता आहे? विवेकसिंधू॰ उत्तरः महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण प्रश्न २ः कोणते आहे? उत्तरः अंबोली. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा 7? 3: जिल्हा कोणता आहे? उत्तरः अहमदनगर. महाराष्ट्रातील डोंगररांगा दक्षिण ते उत्तर प्रश्न ४ः क्रमाने सांगा. शंभू महादेव रांग , हरिश्चंद्र बालाघाट रांग , उत्तरः अजिंठा रांग, सातपुडा रांग. follow sushil biradar - ShareChat
#👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #👨‍🔧UPSC/MPSC #science #स्पर्धा परीक्षा विज्ञान #🎓जनरल नॉलेज
👆तयारी स्पर्धा_परीक्षेची - TaT प्रश्न : भिंगाची शक्ती कशामध्ये मोजतात ? १ उत्तरः डायप्टर २) प्रश्नः निकट या दोषांमध्ये कोणता भिंग दृष्टीता वापरतात? . उत्तरः अंतर्वक्र भिंग ३)प्रश्नः प्रकाशाची किरणे एका बिंदूवर एकवटणारे भिंग कोणते? उभयवक्र भिंग (Convex lens) उत्तर ४)प्रश्नः भिंगामधून जाणाऱ्या प्रकाशकिरणांचे वळणे कोणत्या घटनेमुळे होते? उत्तरः अपवर्तन (Refraction) follow sushil biradar TaT प्रश्न : भिंगाची शक्ती कशामध्ये मोजतात ? १ उत्तरः डायप्टर २) प्रश्नः निकट या दोषांमध्ये कोणता भिंग दृष्टीता वापरतात? . उत्तरः अंतर्वक्र भिंग ३)प्रश्नः प्रकाशाची किरणे एका बिंदूवर एकवटणारे भिंग कोणते? उभयवक्र भिंग (Convex lens) उत्तर ४)प्रश्नः भिंगामधून जाणाऱ्या प्रकाशकिरणांचे वळणे कोणत्या घटनेमुळे होते? उत्तरः अपवर्तन (Refraction) follow sushil biradar - ShareChat