सखे आज आहे कोजागिरी,रुसू नकोस सखे आज माझ्यावरी. पौर्णिमेचा चंद्र आज पाहू सागरतीरी,हातात हात घालूनी फिरू समुद्रकिनारी. संसारातून थोडा वेळ काढू आजतरी,खाऊ मनसोक्त भेळ,पाणीपुरी. सखे आज आहे कोजागिरी. उधाण लाटा घेऊ अंगावरी,एक दिवस तरी जगू स्वतःसाठी तरी, सखे आज आहे कोजागिरी🌝✨💖😘 जर पोस्ट आवडली तर जरूर लाईक शेअर आणि फॉलो करा🙏🥰 #🌝 कोजागिरी पौर्णिमा 🥛 #कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा #कोजागिरीच्या शुभेच्छा #कोजागिरी पौर्णिमा #कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा