Vaishali Thakur,High school Teacher
ShareChat
click to see wallet page
@606408097
606408097
Vaishali Thakur,High school Teacher
@606408097
मुझे ShareChat पर फॉलो करें!
#🙂Motivation #meri jindagi #💭माझे विचार #👍लाईफ कोट्स #🙂सत्य वचन
🙂Motivation - कभी मौका मिले तो्हम किस्मत से जरूरशिकायत करेंगे क्यों छोड़ जाते हैवोलोगू जिन्हे हम ट्ूट कर चाहते हे॰ कभी मौका मिले तो्हम किस्मत से जरूरशिकायत करेंगे क्यों छोड़ जाते हैवोलोगू जिन्हे हम ट्ूट कर चाहते हे॰ - ShareChat
#🙂सत्य वचन #👍लाईफ कोट्स #meri jindagi #💭माझे विचार #🙂Motivation
🙂सत्य वचन - आँखे भर आती है जब अपनी ही जिंदगी के पिछले पन्ने पलट कर देखती हुँ कि "क्या थी मै और क्या हो गई हुँ ।" आँखे भर आती है जब अपनी ही जिंदगी के पिछले पन्ने पलट कर देखती हुँ कि "क्या थी मै और क्या हो गई हुँ ।" - ShareChat
#🙂Motivation #💭माझे विचार #👍लाईफ कोट्स #meri jindagi #🙂सत्य वचन
🙂Motivation - जिसको दर्द का अहसास पता है वही खुशियों की कीमत समझ सकता है. जिसको दर्द का अहसास पता है वही खुशियों की कीमत समझ सकता है. - ShareChat
#🙂सत्य वचन #meri jindagi #💭माझे विचार #👍लाईफ कोट्स #🙂Motivation
🙂सत्य वचन - मावणारं दुःख नेहमीध 5 जीवधेणं असतं.कारण तुमचा जीवच तेव्हा दुःखापेक्षा लहान झालेला असतो  तेव्हा माणसाने नेहमीच दःखापेक्षा मोठं व्हायचं ध्येय ठेवावॅः दुःख मावल्यावर वर रिकामी जागा राहील इतकं मोठं भांड वायरायचंः पण इतरांच्या संदर्थात एका अश्रनेही भांडं ओसंडून जाईल इतकं छोटं ठेवायचं . ! संकल्प सकाळ. ೦೦೦ मावणारं दुःख नेहमीध 5 जीवधेणं असतं.कारण तुमचा जीवच तेव्हा दुःखापेक्षा लहान झालेला असतो  तेव्हा माणसाने नेहमीच दःखापेक्षा मोठं व्हायचं ध्येय ठेवावॅः दुःख मावल्यावर वर रिकामी जागा राहील इतकं मोठं भांड वायरायचंः पण इतरांच्या संदर्थात एका अश्रनेही भांडं ओसंडून जाईल इतकं छोटं ठेवायचं . ! संकल्प सकाळ. ೦೦೦ - ShareChat
#🙂Motivation #👍लाईफ कोट्स #meri jindagi #💭माझे विचार #🙂सत्य वचन
🙂Motivation - अपने किरदार पर वफ़ादारी का लिबास रखतीं हूँ, मैं खुद भी खास हूँ और दोस्त भी हूँ.!! खास रखतीं अपने किरदार पर वफ़ादारी का लिबास रखतीं हूँ, मैं खुद भी खास हूँ और दोस्त भी हूँ.!! खास रखतीं - ShareChat
[08/10, 10:32 am] Vaishali Thakur: विपरीत परिस्थिती आली की माणसाला सगळ्यात आधी सावरण्यासाठी पहिली गरज स्वतःचीच असते.मनाने हाय खाल्ली,हार मानली की बाहेरून कुठलीच लिपापोती काम करत नाही. आपण संस्कारक्षम माणसं सगळ्यांप्रती असलेल्या कर्तव्याच्या गोष्टी करतो आणि ती बजावतोही पण ह्या सगळ्या व्यस्ततेत मनाला हवी असलेली सुटका, ती तळमळ,त्यातून तुटत चाललेली जगण्याची उमेद हे सगळं समजून घेण्यासाठी स्वतःला साधा वेळही देत नाही.आपल्याशिवाय तसं पहाता कुणाचही अडत नाही पण स्वतःची काळजी जर आपणच घेतली नाही तर इतर कुणाचं नाही तर आपलं नक्की अडतं.मनाचा समाधान,आनंदाचा आरसा सांभाळत जगत रहाणं हे देखील स्वतःला शिकवायला हवं.स्वार्थ नाही, अप्पलपोटीपणा नाही पण स्वतःपासून "स्वहिताला" वेगळं केलं की आपण लौकर मना [08/10, 10:34 am] Vaishali Thakur: पण स्वतःची काळजी जर आपणच घेतली नाही तर इतर कुणाचं नाही तर आपलं नक्की अडतं.मनाचा समाधान, आनंदाचा आरसा सांभाळत जगत रहाणं हे देखील स्वतःला शिकवायला हवं.स्वार्थनाही,अप्पलपोटीपणा नाही पण स्वतःपासून "स्वहिताला" वेगळं केलं की आपण लौकर मनाने थकून जातो आणि शेष उरतो तो निव्वळ एकटेपणा आणि मानसिक घुसमट..💯🤝👍✅✍️ #🙂सत्य वचन #👍लाईफ कोट्स #meri jindagi #💭माझे विचार #🙂Motivation
🙂सत्य वचन - ShareChat
00:15
#🙂Motivation #💭माझे विचार #👍लाईफ कोट्स #meri jindagi #🙂सत्य वचन
🙂Motivation - जिंदगी और भी आसान हो जाती है॰ अगर वक्त से पहले लोगों की पहचान हो जाती है ।। जिंदगी और भी आसान हो जाती है॰ अगर वक्त से पहले लोगों की पहचान हो जाती है ।। - ShareChat
#🙂सत्य वचन #meri jindagi #💭माझे विचार #👍लाईफ कोट्स #🙂Motivation
🙂सत्य वचन - मंज़िल का मज़ा तभी आता है में कुछ मुश्किलें हों। जब रास्ते मंज़िल का मज़ा तभी आता है में कुछ मुश्किलें हों। जब रास्ते - ShareChat
[08/10, 10:23 am] Vaishali Thakur: कोणतेही काम आपल्याजीवापेक्षा मोठं नाही.जेवढं झेपेल एवढंच काम हातात घ्या. पद प्रतिष्ठा पोस्ट आणि वाढीव पगार याच्या नादाने वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावरती घेऊ नका.मी खूप मोठा हे दाखवण्यासाठी कर्जबाजारी होऊ नका...खर्च मर्यादित ठेवा.कुटुंबाला वेळ द्या.घरच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम कामावर होतो, तर घरचं आनंदी वातावरण कामासाठी प्रोत्साहन देतं.स्वतःवर स्वतःच मर्यादा घालून घ्या. ही भयानक स्पर्धा कधीही न संपणारी आहे. तुम्ही कुठं थांबायचं हे तुम्हीच ठरवा. कारण कितीही कमावलं तरी जाताना रिकाम्या हाताने जावं लागणार आहे.आपण स्वस्थ आणि आनंदी राहणं गरजेचं आहे.तणाव कमी करण्यासाठी तुमच्या आवडी-निवडी जपा, स्वतःसाठी थोडातरी [08/10, 10:25 am] Vaishali Thakur: कारण कितीही कमावलं तरी जाताना रिकाम्या हाताने जावं लागणार आहे.आपण स्वस्थ आणि आनंदी राहणं गरजेचं आहे.तणाव कमी करण्यासाठी तुमच्या आवडी-निवडी जपा,स्वतःसाठी थोडातरी वेळ काढा. संगीत, व्यायाम, योगासने, वाचन करा.हे सगळं सगळ्यांनाच माहिती असतं.तरीही आपण धावतो जीव मुठीत घेऊन आणि एक दिवस हातात काहीच उरत नाही.स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाला वेळ द्या,आणि आयुष्याचा खरा आनंद अनुभवा#आयुष्याच्या_डायरीतून... #🙂Motivation #👍लाईफ कोट्स #meri jindagi #💭माझे विचार #🙂सत्य वचन
🙂Motivation - ShareChat
00:15
#🙂सत्य वचन #💭माझे विचार #👍लाईफ कोट्स #meri jindagi #🙂Motivation
🙂सत्य वचन - आपल्याला झालेला त्रास विसरा पण कुणामुळे झाला हे कधीही विसरू नका॰. शुभ सकाळ | आपल्याला झालेला त्रास विसरा पण कुणामुळे झाला हे कधीही विसरू नका॰. शुभ सकाळ | - ShareChat