छत्रपती शंभुराजे : इतकं दुःख माझ्याच नशिबी का..?
कर्म: कारण जे झुकत नाहीत त्यांची परीक्षा तलवारीने नाही
यातनांनी घेतली जाते.
दैवत.. स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज..🚩🙏
#🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #⚔शिवाजी महाराज स्टेटस😍 #🎭Whatsapp status #📜इतिहास शिवरायांचा