२०,०००+ आंतरराष्ट्रीय धावा करणारे भारतीय 🇮🇳 खेळाडू:
१) सचिन तेंडुलकर - ३४,३५७
२) विराट कोहली - २७,९२३*
३) राहुल द्रविड - २४,२०८
४) रोहित शर्मा - २०,०४८*
- हिटमॅन रोहित शर्मा दिग्गजांच्या एलिट यादीत सामील झाला 👏🏻
#cricket #rohit sharma #💪हिटमॅन रोहित शर्मा🔥 #👉माझा आवडता खेळ #🏏क्रिकेट प्रेमी #👊हिटमॅन रोहित शर्मा #🥳माझा फेवरेट प्लेअर #रो-हिटमॅन प्रेमी😘 #hitman रोहित शर्मा समर्थक🏏