तू सर्व काही जाणतोस,
तू सर्व काही पाहतोस,
पाप-पुण्याचा, कर्माचा सारा हिशोब
तूझ्या नजरेत कैद आहे.
म्हणूनच विश्वास आहे
की तू जे काही देशील
ते सर्वोत्तम देशील.
फक्त एवढी शक्ती दे की
सुखात तुला कधी विसरणार नाही आणि
दुःखात तुला दोष देणार नाही.
🌺🍃🙏🍃🌺
आपला दिवस आनंदात जावो.
#🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#ॐ नमः शिवाय #सोमवार भक्ती स्पेशल #☘️सोमवार भक्ती स्पेशल🔱 #🙏सोमवार भक्ती स्पेशल 🌟
ॐ गणेशाय नम: ।
ॐ सूर्याय नम: ।
ॐ घृणि सूर्याय नम: ।
ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणराय
मनोवांछित फलम् देहि देहि स्वाहा।।
ॐ ऐहि सूर्य सहस्त्रांशों तेजो राशे जगत्पते,
अनुकंपयेमां भक्त्या, गृहाणार्घय दिवाकर:।
🙏🪔🌞सुप्रभात 🪔🌞🙏
आपका दिन शुभ हो! #🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#☀जय सूर्यदेव #🌸रविवार भक्ती स्पेशल 🌟 #🌸रविवार भक्ती स्पेशल🌟 #🌸रविवार भक्ती स्पेशल 🙏
अंजनी के लाल हमें दे दो सहारा,
संकट मोचन नाम तुम्हारा,
हमने सुना है तुमने लंका जलाई,
जनक दुलारी की धीरे ब्धाई,
छोटा सा काम बाबा कर दो हमारा, ...
संकट मोचन नाम तुम्हारा.
हमने सुना है तुम संजीवनी लाए,
लखन लाल कें प्राण बचाए,
रघुवर कें तुम बने सहारा...
संकट मोचन नाम तुम्हारा.
जब भक्तोने ने तुमको पुकारा,
तुमने दिया आके बाबा सहारा,
हमने भी ले लिया तेरा सहारा...
संकट मोचन नाम तुम्हारा,
सुप्रभात आपका दिन मंगलमय हो!
#🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#रामभक्त हनुमान जय बजरंगबली #⚫ शनिदेव #🙏शनिवार भक्ती स्पेशल 🌟 #🙏शनिवार भक्ती स्पेशल🌟
जिसने भी आंबे माँ का गुण गान किया है,
कल्याण किया है रे कल्याण किया है,
ध्यानु ने जब भी माँ को मनाया,
सिर माँ के चरणों में अपना चढ़ाया,
माँ मुस्कुराई देर न लगाई,
कर ज़िंदा जीवन का दान किया है,
कल्याण किया है रे कल्याण किया है,
श्रीधर ने जब देवी माँ को भुलाया,
घर आके माँ ने भंडारा करवाया,
अपनी रेनुमा से बिना हलवाई के,
त्यार पल में पकवान किया है,.
कल्याण किया है रे कल्याण किया है,
जब देवताओ ने माँ को पुकारा,
धर रूप काली का रकत बीज मारा,
कहे सनी गोयल माँ है बड़ी कोमल,
माँ ने अनाडी को ज्ञान दिया है,
कल्याण किया है रे कल्याण किया है,
🌺सुप्रभात आपका दिन शुभ हो!🌺 #🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#✨🌼उदे ग अंबे उदे आई भवानी🌼✨ #शुक्रवार भक्ती स्पेशल #🌼शुक्रवार भक्ती स्पेशल🙏 #🌼शुक्रवार भक्ती स्पेशल 🙏
*एक सुंदर प्रार्थना*
हे ईश्वरा ,
मला इतकंच सुख दे की,
मला आयुष्यभरासाठी पुरेल,
माझी महती इतकीच असू दे की,
कुणाचं तरी चांगलं होऊ दे,
नात्यामध्ये इतकी आपुलकी असूदे की,
जी फक्त प्रेमाने निभावली जातील,
डोळ्यात इतकी लाज असूदे की,
थोरामोठ्यांचा मान राखला जाईल,
आयुष्यातील श्वास इतकेच असूदेत की,
कुणाच्यातरी आयुष्याचे भलं करता येईल,
बाकीचे आयुष्य तुझ्याकडेच ठेव
म्हणजे इतरांनाही माझं ओझं होणार नाही.
💐.. *शुभ सकाळ*...💐
आपला दिवस आनंदात जावो.
#🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#मार्गशीर्ष महिना तिसरा गुरुवार #साईबाबा #♦ माझे दत्तगुरु, माझे सद्गुरू :--- { गुरुदेव दत्त } #स्वामी
परमेश्वर तुम्हाला आकाशात किंवा
मंदिरामध्ये सापडणार नाही.
तो तुम्हाला सापडेल
डोळ्यातले अश्रू पुसताना.
मनापासून प्रेम करताना.
मदतीचा हात पुढे करताना
आणि आनंद वाटताना.
🚩 राम कृष्ण हरी 🚩
आपला दिवस आनंदात जावो. #🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#🙏🔱🌸जय जय राम कृष्ण हरि🌸🔱🙏 #🙏जय जय राम कृष्ण हरि #🌼बुधवार भक्ती स्पेशल🙏 #स्वामी समर्थ
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
प्रथमेश्वरा गणदेवश्वरा
चिंता मनी परमेश्वरा
गन नाथ सुर मनी गणपति
हे लॅंब श्री लंबोदरा
प्रथमेश्वरा गणदेवश्वरा
चिंता मनी परमेश्वरा
महाकाल हो लय ताल हो
सुर छंद श्रुति अखिलेश्वरा
संगीत में और गीत में
गतिमान हो पूरनेश्वरा
गन नाथ सुर मनी गणपति
हे लॅंब श्री लंबोदरे
शिवानंद हो आनंद हो
मंग्लेश्वरा धूमेश्वरा
विश्वेश्वरा सर्वेश्वरा
विध्यापति चितेश्वरा
गन नथ सुर मानी गणपति
हे लॅंब श्री लंबोदरे
प्रथमेश्वरा गणदेवश्वरा
चिंता मनी परमेश्वरा।।
विघ्नहर्ता, मंगलकर्ता श्री गणेश जी के दिव्य आशीर्वाद से आपके जीवन में सुख, शांति, समृद्धि और आनंद का संचार हो।
गणपति बाप्पा मोरया!
#🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#गणपती बाप्पा मोरया #🙏🌺 मंगळवार भक्ती स्पेशल🌺🙏 #🙏मंगळवार भक्ती स्पेशल 🌸 #🙏मंगळवार भक्ती स्पेशल🌸
आगगाडी रोज काशीला जाते,
पण तिला काही काशीयात्रा
घडत नाही.
यात्रा घडते ती
आत बसणाऱ्या लोकांना.
त्याचप्रमाणे
देहाने पूजापाठ करून
परमार्थ घडत नाही.
आपली वृत्ती
भगवंताच्या ठिकाणी
चिकटली पाहिजे.
🍃🕉️नम #ॐ नमः शिवाय #🙏सोमवार भक्ती स्पेशल🌟 #सोमवार भक्ती स्पेशल #🙏सोमवार भक्ती स्पेशल 🌟 शिवाय 🍃
आपला दिवस आनंदात जावो.
#🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#☘️सोमवार भक्ती स्पेशल🔱
आयुष्यात अनेक वेळा आपण
मोठमोठ्या समस्यांमधून
बाहेर पडत असतो.
जणू कोणीतरी आपल्याला
साथ देत आहे.
त्या अदृश्य शक्तीला
आपण देव म्हणतो...!!
🌺गणपती बाप्पा मोरया 🌺
🐀🌺शुभ सकाळ 🌺🐀
🌙 चंद्रोदय: 8 : 34
संकष्ट चतुर्थीच्या आपणांस व आपल्या
परिवारास हार्दिक शुभेच्छा.
आपला दिवस आनंदात जावो. #🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#संकष्ट चतुर्थी #🌸रविवार भक्ती स्पेशल 🌟 #🌸रविवार भक्ती स्पेशल🌟 #🌸रविवार भक्ती स्पेशल 🙏
पाहता तुझे रूप
मिळे मना शांति माझ्या...
असा हा सुंदर अनोख्या
रंग स्वरुपाचा #विघ्नहर्ता माझा...!!
||🌺|| गणपती बाप्पा मोरया ||🌺||
🙏उदया रविवार संकष्ट चतुर्थी 🙏
लक्षात असू दया..🌺🙏🌺
#🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#संकष्ट चतुर्थी #गणपती बाप्पा मोरया #गणपती बाप्पा #गणपती













