#🌸डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिन *Our Emancipator 🛐 त्या काळात महामानवाला अस्पृश्य असल्यामुळे बैलगाडीतून खाली उतरविण्यात आले होते आणि त्याच काळात त्यांचा अचल देह विमानाने मुंबईत आणला होता 🛫 ज्ञानाच्या अंथग महासागरास विनम्र अभिवादन 💐* #🙏महापरिनिर्वाण दिन स्टेटस🌸 #🙏🏻🇪🇺एकच साहेब बाबासाहेब🇪🇺🙏🏻 #जयभिम #नमो बुध्दाय #जय संविधान # जय भारत #꧁💔फक्त तुझ्यासाठी⚘💔꧂