𝙎𝙖𝙞 𝘼𝙣𝙣𝙞𝙧𝙪𝙙𝙙𝙝𝙖
ShareChat
click to see wallet page
@291086717
291086717
𝙎𝙖𝙞 𝘼𝙣𝙣𝙞𝙧𝙪𝙙𝙙𝙝𝙖
@291086717
।। तु आणि मी मिळून या जगात अशक्य असे काहीच नाही ।।
#💐संत महंत🙏 संत मुक्ताबाईचा ताटीचा अभंग क्र. २
💐संत महंत🙏 - ताटीचे अभंग 75 क्र॰२ योगी पावन मनाचा | साही अपराध जनाचा II१Il f9l रागें झाले वन्ही | संती सुखें व्हावें पाणी II२II शब्द शस्त्रें झालें क्लेश ( संती मानावा उपदेश Il३ Il विश्व पट ब्रह्म दोरा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा II४Il @b) ताटीचे अभंग 75 क्र॰२ योगी पावन मनाचा | साही अपराध जनाचा II१Il f9l रागें झाले वन्ही | संती सुखें व्हावें पाणी II२II शब्द शस्त्रें झालें क्लेश ( संती मानावा उपदेश Il३ Il विश्व पट ब्रह्म दोरा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा II४Il @b) - ShareChat
#💐संत महंत🙏 संत मुक्ताबाई ताटीचा अभंग क्र. १
💐संत महंत🙏 - ताटीचे अभंग %.? 75 संत जेणें व्हावें | जग बोलणे साहावें II१ II तरीच अंगी थोरपण M जया नाही अभिमान II२Il थोरपण जेथे वसें | तेथे भूतदया असें II३ Il रागें भरावे कवणाशी ( आपण ब्रम्ह सर्वदेशी II४ Il ऐशी समदृष्टी करा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा II५४ T2 ताटीचे अभंग %.? 75 संत जेणें व्हावें | जग बोलणे साहावें II१ II तरीच अंगी थोरपण M जया नाही अभिमान II२Il थोरपण जेथे वसें | तेथे भूतदया असें II३ Il रागें भरावे कवणाशी ( आपण ब्रम्ह सर्वदेशी II४ Il ऐशी समदृष्टी करा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा II५४ T2 - ShareChat