Nitin Relekar
ShareChat
click to see wallet page
@2096518701
2096518701
Nitin Relekar
@2096518701
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#💭माझे विचार #👍लाईफ कोट्स #✍️ विचार #😇माझे अनमोल विचार✍ #☺चांगले विचार
💭माझे विचार - नितीनं रेळेकर विचार एक दिशा स्वलिखीत विचार प्रत्येकाच्या आयुष्यात बॅड पॅच येतोच. त्या पॅचमध्ये तग धरलात. तर గౌగేT जीवन जगायला గౌగేT शिकलात. नितीनं रेळेकर विचार एक दिशा स्वलिखीत विचार प्रत्येकाच्या आयुष्यात बॅड पॅच येतोच. त्या पॅचमध्ये तग धरलात. तर గౌగేT जीवन जगायला గౌగేT शिकलात. - ShareChat
#☺चांगले विचार #😇माझे अनमोल विचार✍ #✍️ विचार #👍लाईफ कोट्स #💭माझे विचार
☺चांगले विचार - नितीन रळकरविचार एकदिज्ञा स्वलिर्खत विचार शब्दांनी सुध्दा ओरबडता येतं. ह्याचा फायदा एक असतो की॰ जखम आणि खुणा दिसत नाहीत पण समोरचा आतून रक्तबंबाळ होतो. नितीन रळकरविचार एकदिज्ञा स्वलिर्खत विचार शब्दांनी सुध्दा ओरबडता येतं. ह्याचा फायदा एक असतो की॰ जखम आणि खुणा दिसत नाहीत पण समोरचा आतून रक्तबंबाळ होतो. - ShareChat
#💭माझे विचार #👍लाईफ कोट्स #✍️ विचार #😇माझे अनमोल विचार✍ #☺चांगले विचार
💭माझे विचार - नितीन रेळेकर विचार एक दिशा-स्वलिखीत विचार चुकत नाही तिथे झुकत नाही. हा बाणा बाळगा. म्हणजे एखादे प्रसंगी विश्वासघातामुळे हरला तरी वाईट वाटणार नाही. नितीन रेळेकर विचार एक दिशा-स्वलिखीत विचार चुकत नाही तिथे झुकत नाही. हा बाणा बाळगा. म्हणजे एखादे प्रसंगी विश्वासघातामुळे हरला तरी वाईट वाटणार नाही. - ShareChat
#☺चांगले विचार #😇माझे अनमोल विचार✍ #✍️ विचार #👍लाईफ कोट्स #💭माझे विचार
☺चांगले विचार - नितीन रेळेकर विचार एक दिशा स्वलिखीत विचार कमजोरांना जीव वाचवत आणि जीव मुठीत ठेवून सतत पळाव लागतं. बलवान ठोकुन आव्हानाला शड्डू सामोरं जातात. बलवान व्हा ! कमजोर नाही नितीन रेळेकर विचार एक दिशा स्वलिखीत विचार कमजोरांना जीव वाचवत आणि जीव मुठीत ठेवून सतत पळाव लागतं. बलवान ठोकुन आव्हानाला शड्डू सामोरं जातात. बलवान व्हा ! कमजोर नाही - ShareChat
#💭माझे विचार #👍लाईफ कोट्स #✍️ विचार #😇माझे अनमोल विचार✍ #☺चांगले विचार
💭माझे विचार - नितीन रेळेकर विचार एक दिशा स्वलिखीत विचार 'अफवा ' ह्या पांगळ्या असतात. म्हणून त्यांना पसरत जाण्याशिवाय पर्याय नसतो. रोवून ठामपणे उभं सत्य पाय असतं. नितीन रेळेकर विचार एक दिशा स्वलिखीत विचार 'अफवा ' ह्या पांगळ्या असतात. म्हणून त्यांना पसरत जाण्याशिवाय पर्याय नसतो. रोवून ठामपणे उभं सत्य पाय असतं. - ShareChat
#☺चांगले विचार #😇माझे अनमोल विचार✍ #✍️ विचार #👍लाईफ कोट्स #💭माझे विचार
☺चांगले विचार - नितीन रेळेकर विचार एक दिशा-स्वलिखीत विचार आपण चांगले आहोत. हे दाखवण्यापेक्षा आपण वेळ प्रसंगी एकदम वाईट ही आहोत. हे दाखवा. म्हणजे सगळी कामे तुमची सुरळीत होतील. नितीन रेळेकर विचार एक दिशा-स्वलिखीत विचार आपण चांगले आहोत. हे दाखवण्यापेक्षा आपण वेळ प्रसंगी एकदम वाईट ही आहोत. हे दाखवा. म्हणजे सगळी कामे तुमची सुरळीत होतील. - ShareChat
#💭माझे विचार #👍लाईफ कोट्स #✍️ विचार #😇माझे अनमोल विचार✍ #☺चांगले विचार
💭माझे विचार - ShareChat
00:49
#☺चांगले विचार #😇माझे अनमोल विचार✍ #✍️ विचार #👍लाईफ कोट्स #💭माझे विचार
☺चांगले विचार - ShareChat
00:38
#💭माझे विचार #👍लाईफ कोट्स #✍️ विचार #😇माझे अनमोल विचार✍ #☺चांगले विचार
💭माझे विचार - ShareChat
00:31
#☺चांगले विचार #😇माझे अनमोल विचार✍ #✍️ विचार #👍लाईफ कोट्स #💭माझे विचार
☺चांगले विचार - ShareChat
00:32