Mumbai, Pune Airport Flight Cancelled : मुंबई, पुणे विमानतळावर अद्यापही गोंधळासारखी परिस्थिती कायम, जाणून घ्या नेमका काय झालाय प्रॉब्लेम
मुंबई, पुणे विमानतळावर इंडिगोमुळे निर्माण झालेला गोंधळ अधिकच वाढला आहे. पुणे विमानतळावर उपलब्ध 10 पैकी 9 पार्किंग स्लॉट इंडिगोच्या विमानांनी व्यापल्याने इतर कंपन्यांच्या उड्डाणांवर थेट परिणाम झाला आहे. पायलट संघटनांनी इंडिगोवर एफडीटीएल नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत पुरेशा क्रूशिवाय उड्डाणांना परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे., महाराष्ट्र News, Times Now Marathi