इंडिगोची विमानसेवा हळूहळू पूर्ववत; सामान्य वेळापत्रकासाठी 15 डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा, प्रवाशांचे हाल कायम
कर्मचारी आणि FDTL नियमांमुळे विस्कळीत झालेली इंडिगोची विमानसेवा आता कमी विमानांसह पुन्हा सुरू झाली आहे. कंपनी 10 ते 15 डिसेंबरपर्यंत सामान्य वेळापत्रकावर परतण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, प्रवाशांना अपडेट्स आणि रिफंड मिळण्यात अडचणी येत आहेत. दिलासा देण्यासाठी स्पाइसजेट, एअर इंडियाने अतिरिक्त उड्डाणे सुरू केली असून, रेल्वेनेही जादा कोच जोडले आहेत., News News, Times Now Marathi