अवंतिका
ShareChat
click to see wallet page
@198718582
198718582
अवंतिका
@198718582
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#कविता #🎭Whatsapp status #🌹प्रेमरंग #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝
कविता - आहे पण Tತತೆ कोणावर नाराज नाहीः . चीडचीड होतेय स्वतः శే; पण राग कोणावरच नाही... जिंकायच आहे सगळं, कोणासाठी ते माहीत नाही... पण जगावसं वाटतं कधी स्वतः साठी , तुटतो दुसऱ्यांसाठी. .. पण जीव आयुष्य खूप सोपं आहे, पण तरीही जगता येत नाही... काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाही. .. अजूनही ` नेहमीच वाटत सुखात रहावं पण सुख कशात आहे, हेच माहीत नाही .. आयुष्य जगण्याचं कोडं, काही केल्या सुटत नाही .. छाया वारणकर आहे पण Tತತೆ कोणावर नाराज नाहीः . चीडचीड होतेय स्वतः శే; पण राग कोणावरच नाही... जिंकायच आहे सगळं, कोणासाठी ते माहीत नाही... पण जगावसं वाटतं कधी स्वतः साठी , तुटतो दुसऱ्यांसाठी. .. पण जीव आयुष्य खूप सोपं आहे, पण तरीही जगता येत नाही... काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाही. .. अजूनही ` नेहमीच वाटत सुखात रहावं पण सुख कशात आहे, हेच माहीत नाही .. आयुष्य जगण्याचं कोडं, काही केल्या सुटत नाही .. छाया वारणकर - ShareChat
#🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #🌹प्रेमरंग #🎭Whatsapp status #कविता
🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 - आठवतात ते क्षण तुझ्यासह घालवलेले. .. तुला पाहताना, तुझ्यातच हरवलेले. .. तुझ्या सोबत असताना, নিমলল . जगाला आठवतात ते क्षण , तुझ्या प्रेमात घालवलेले. .. तुझ्या विरहात  वाट पाहत काढलेले .. तुझी आठवतात ते क्षण , कधी दुःखात विरलेले .. मनापासून खळखळून हसून , तुझ्यासाठी वाहीलेले  फक्त छाया वारणकर आठवतात ते क्षण तुझ्यासह घालवलेले. .. तुला पाहताना, तुझ्यातच हरवलेले. .. तुझ्या सोबत असताना, নিমলল . जगाला आठवतात ते क्षण , तुझ्या प्रेमात घालवलेले. .. तुझ्या विरहात  वाट पाहत काढलेले .. तुझी आठवतात ते क्षण , कधी दुःखात विरलेले .. मनापासून खळखळून हसून , तुझ्यासाठी वाहीलेले  फक्त छाया वारणकर - ShareChat
#कविता #🎭Whatsapp status #🌹प्रेमरंग #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝
कविता - चार चौघात बसण्यापेक्षा कधी कधी समुद्रकिनाऱ्यावर जाऊन आठवणींना आठवत बसावं , आयुष्य जास्त सुंदर वाटत. आपल्याला काय हवंय यापेक्षा , आपण कोणाला हवंय , हे सुध्दा ` कधीतरी पहावं, आयुष्य जास्त सुंदर वाटतं... स्वतः साठी जगता जगता , कधीतरी इतरांसाठी जगावं, समोरच्याचं मन कधीतरी आपण ही समजून घ्याव, आयुष्य जास्त सुंदर वाटतं... खूप काही नको , कधीतरी समोरच्याचा आधार होऊन बघावं, सुखातही कधी आपलंही सुख मानावं. Mಖl आयुष्य खरंच खूप सुंदर वाटत. , छाया वारणकर चार चौघात बसण्यापेक्षा कधी कधी समुद्रकिनाऱ्यावर जाऊन आठवणींना आठवत बसावं , आयुष्य जास्त सुंदर वाटत. आपल्याला काय हवंय यापेक्षा , आपण कोणाला हवंय , हे सुध्दा ` कधीतरी पहावं, आयुष्य जास्त सुंदर वाटतं... स्वतः साठी जगता जगता , कधीतरी इतरांसाठी जगावं, समोरच्याचं मन कधीतरी आपण ही समजून घ्याव, आयुष्य जास्त सुंदर वाटतं... खूप काही नको , कधीतरी समोरच्याचा आधार होऊन बघावं, सुखातही कधी आपलंही सुख मानावं. Mಖl आयुष्य खरंच खूप सुंदर वाटत. , छाया वारणकर - ShareChat
#🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #🌹प्रेमरंग #🎭Whatsapp status #कविता
🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 - तुझ्या आठवणी इतक्या सुखद वाटतात , कधी गालावर हसू तर, मनात अश्रू दाटतात. विरहाचे क्षण ही असे काही भासतात , मिठीत येता तुझ्या, ही सत्य वाटू लागतात... स्वप्न तुझी आली की आठवण अंग ही शहारते. .. गारवा होता तो पावसाचा , आभाळ डोळ्यात भरले होते... এতা; पून्हा पून्हा सावरता स्वतः ला, तुझ्या आठवणी मनातच साठतात... होईन, नकळत का मला एकांतात रडवतात... छाया वारणकर तुझ्या आठवणी इतक्या सुखद वाटतात , कधी गालावर हसू तर, मनात अश्रू दाटतात. विरहाचे क्षण ही असे काही भासतात , मिठीत येता तुझ्या, ही सत्य वाटू लागतात... स्वप्न तुझी आली की आठवण अंग ही शहारते. .. गारवा होता तो पावसाचा , आभाळ डोळ्यात भरले होते... এতা; पून्हा पून्हा सावरता स्वतः ला, तुझ्या आठवणी मनातच साठतात... होईन, नकळत का मला एकांतात रडवतात... छाया वारणकर - ShareChat
#कविता #🎭Whatsapp status #🌹प्रेमरंग #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝
कविता - स्पर्श तुझा होताच जाणीव होते मला, माझ्या असण्याची नजरेसमोरून ढहाताच, ओढ लागनेसना पुऱ्हा , तुला शतण्याची. . शब्द मुवे होतात समोर असतानः जाणीव होते तेव्हा, तुऱ्या त्या अबोल प्रेमाची... हाया वारणकर स्पर्श तुझा होताच जाणीव होते मला, माझ्या असण्याची नजरेसमोरून ढहाताच, ओढ लागनेसना पुऱ्हा , तुला शतण्याची. . शब्द मुवे होतात समोर असतानः जाणीव होते तेव्हा, तुऱ्या त्या अबोल प्रेमाची... हाया वारणकर - ShareChat
#🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #🌹प्रेमरंग #🎭Whatsapp status #कविता
🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 - खूप काही असतं नाही या शब्दात पण सर्वांनाच ते कळत नाही. अबोल शब्दांच्या भावना , केल्याशिवाय त्या कोणाला , व्यक्त उमगतही नाही.. ही खूप ` शांततेत aIఢd 3Id, हे कोणालाच जाणवत नाही.. गर्दीत ही पाखरू भिरभिरत असतं, हे दिसतच नाही. जे नको असतं,ते नेहमीच न मागता मिळतं. . पण मनापासून हवं असतं, ते मात्र कधी मिळत नाही.. आपल्याला कधी खर्या अर्थाने कोणीही , ओळखत नसतं. छोटंसं मन आणि त्याची स्वप्नं, सर्वांनाच जपता येत नसतं... छाया वारणकर खूप काही असतं नाही या शब्दात पण सर्वांनाच ते कळत नाही. अबोल शब्दांच्या भावना , केल्याशिवाय त्या कोणाला , व्यक्त उमगतही नाही.. ही खूप ` शांततेत aIఢd 3Id, हे कोणालाच जाणवत नाही.. गर्दीत ही पाखरू भिरभिरत असतं, हे दिसतच नाही. जे नको असतं,ते नेहमीच न मागता मिळतं. . पण मनापासून हवं असतं, ते मात्र कधी मिळत नाही.. आपल्याला कधी खर्या अर्थाने कोणीही , ओळखत नसतं. छोटंसं मन आणि त्याची स्वप्नं, सर्वांनाच जपता येत नसतं... छाया वारणकर - ShareChat
#कविता #🎭Whatsapp status #🌹प्रेमरंग #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝
कविता - নীলন নামী নী কষামী दुःख तिला ही होतंः এতা,  p00 मन मारून जगणं जणू तिने स्वतःशी बांधून घेतलेलं असतं सर्वांसाठी काही ना काही करत, तिचं निस्वार्थ मन, सर्वांनाच जपतं. स्वतः साठी जगणं मात्र, तिचं राहूनच जातं. वरवर ती कितीही खुश असली तरी, असते. বুৎললী 3ানুন कुटूंबाला सावरण्यासाठी , स्वतः च दुःख हसण्याने लपवते. काही नको असतं तिला, साथ देणारा फक्त आधार तिला हवा असतो... तिचं मन समजून घेणारा, कोणीतरी आपला माणूस हवा असतो. छाया वारणकर নীলন নামী নী কষামী दुःख तिला ही होतंः এতা,  p00 मन मारून जगणं जणू तिने स्वतःशी बांधून घेतलेलं असतं सर्वांसाठी काही ना काही करत, तिचं निस्वार्थ मन, सर्वांनाच जपतं. स्वतः साठी जगणं मात्र, तिचं राहूनच जातं. वरवर ती कितीही खुश असली तरी, असते. বুৎললী 3ানুন कुटूंबाला सावरण्यासाठी , स्वतः च दुःख हसण्याने लपवते. काही नको असतं तिला, साथ देणारा फक्त आधार तिला हवा असतो... तिचं मन समजून घेणारा, कोणीतरी आपला माणूस हवा असतो. छाया वारणकर - ShareChat
#🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #🌹प्रेमरंग #🎭Whatsapp status #कविता
🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 - तु सोबत असलास की, सुख ओंजळीत साठून ठेवावं वाटत.. মভানী, फुलांच्या बहरलेलं अंगण फक्त माझंच वाटतं. छाया वारणकर तु सोबत असलास की, सुख ओंजळीत साठून ठेवावं वाटत.. মভানী, फुलांच्या बहरलेलं अंगण फक्त माझंच वाटतं. छाया वारणकर - ShareChat
#कविता #🎭Whatsapp status #🌹प्रेमरंग #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝
कविता - ओठांच्या कळ्यात तिचे उमलते. हसणे गालावर पडणार्या खळीची, साथ त्यास मिळते. पापणीच्या शिंपल्यात, मोती नजरेचा चमकतो. केसांची ती रेशीम वार्यावर लहरते. सखे रूप तुझे हे, मनास माझ्या भुरळ घालते. छाया वारणकर ओठांच्या कळ्यात तिचे उमलते. हसणे गालावर पडणार्या खळीची, साथ त्यास मिळते. पापणीच्या शिंपल्यात, मोती नजरेचा चमकतो. केसांची ती रेशीम वार्यावर लहरते. सखे रूप तुझे हे, मनास माझ्या भुरळ घालते. छाया वारणकर - ShareChat
#🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #🌹प्रेमरंग #🎭Whatsapp status #कविता
🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 - तुला हरवलेलं पाहताना , माझं मन ही हरवतं... शोधता शोधता त्याला, तुझ्याच हास्यात ते सापडतं. a नकळत सगळं तुला , पाहता पाहता घडत जातं... तुला मिठीत घेताच, सर्वस्व मिळतं. . मला नव्याने फुलून, स्वप् शब्द ह्रदयात उमटतात... कोर्या कागदावर मग, चारोळीच्या रूपात सजतात... छाया वारणकर तुला हरवलेलं पाहताना , माझं मन ही हरवतं... शोधता शोधता त्याला, तुझ्याच हास्यात ते सापडतं. a नकळत सगळं तुला , पाहता पाहता घडत जातं... तुला मिठीत घेताच, सर्वस्व मिळतं. . मला नव्याने फुलून, स्वप् शब्द ह्रदयात उमटतात... कोर्या कागदावर मग, चारोळीच्या रूपात सजतात... छाया वारणकर - ShareChat