मानवता आणि लोककल्याणाची शिकवण देणारे महान संत श्री संताजी जगनाडे महाराज यांना जयंती निमित्त कोटी कोटी अभिवादन.
#संताजी_जनगाडे_महाराज #अभिवादन
#श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती #श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन #श्री संत जगनाडे महाराज पुण्यतिथी #संत जगनाडे #संत श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी💐
आज ७ डिसेंबर अर्थात भारतीय लष्कर ध्वज दिन ! आपल्या देशाच्या सशस्त्र सैन्याप्रति सन्मान व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भारत भूमीच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.
भारत मातेचे संरक्षण करणाऱ्या सर्व सशस्त्र सैनिकांच्या शौर्याला सलाम ! सर्व भारतीयांना भारतीय लष्कर ध्वज दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
#IndianArmerdForcesFlagDay #ArmerdForcesFlagDay #IndianArmy
#भारतीय लष्कर ध्वज दिन ## भारतीय लष्कर दिन #15जानेवारी भारतीय लष्कर दिन #🙏भारतीय लष्कर दिन🇮🇳
शिव-गौरी नंदन तू भक्तांचा विघ्नहर्ता,
सुखाच्या सरी दारी येती तुझा वरदहस्त लाभता !!
संकष्ट चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
#संकष्ट_चतुर्थी #SankashtiChaturthi #गणपती_बाप्पा_मोरया
#संकष्ट चतुर्थी #संकष्ट चतुर्थी #संकष्ट चतुर्थी #संकष्ट चतुर्थी #संकष्ट चतुर्थी
‘आपुला आपण करु कारभार’
प्रतिसरकारच्या माध्यमातून ब्रिटीश सत्तेला आव्हान देणारे महान स्वातंत्र्यसेनानीयांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
#क्रांतिसिंह_नाना_पाटील #अभिवादन #krantisinhananapatil
#क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिन #क्रांतिसिह नाना पाटील स्मृतिदिन #क्रांतिसिंह नाना पाटील यांना विनम्र अभिवादन #क्रांतिसिंह नाना पाटील #क्रांतिसिंह' नाना पाटील जयंती #क्रांतिसिंह नाना पाटील
#🌸डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिन भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. त्यानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतिस त्रिवार वंदन.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील गरीब, वंचित, दुर्बल, उपेक्षित बांधवांना समानतेचा हक्क आणि स्वाभिमानासाठी लढण्याचं बळ दिलं. त्यांचे अखंड कार्य कायम प्रेरणा देत राहील.
#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #महापरिनिर्वाण_दिन #अभिवादन #drbabasahebambedkar #MahaparinirvanDiwas
#Chetan_Nage_pathrot
'जागतिक दिव्यांग दिन' हा समाजाला आपल्या कर्तव्यांची आणि अपंग व्यक्तींच्या हक्कांची आठवण करून देणारा दिवस असतो.
दिव्यांगांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन आता हळूहळू बदलत असून त्यांच्या स्वप्नांना बळ द्या. त्यांच्या जिद्दीला आणि प्रबळ इच्छाशक्तीला माझा सलाम.
#जागतिक_दिव्यांग_दिन #WorldDisabilitiesDay
#जागतिक दिव्यांग दिन
मराठा साम्राज्यातील पराक्रमी, स्वाभिमानी योद्धे, भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते, श्रीमंत यशवंतराव होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
#YashwantraoHolkar #यशवंतराव_होळकर #विनम्र_अभिवादन
#महाराजाधिराज श्रीमंत यशवंतराव होळकर जयंती #महाराजा यशवंतराव होळकर जयंती #महाराजा यशवंतराव होळकर जयंती💐 ##चक्रवर्ती यशवंतराव होळकर सम्राट जयंती
#📅संविधान दिन📕 #📅संविधान दिन📕 सर्वांना 'भारतीय संविधान दिना'च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आजच्या या विशेष दिनाच्या निमित्तानं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन,
चला, समाजा-समाजात, जनमानसांत भारतीय संवैधानिक मूल्यांची रुजवण करू, मूलभूत अधिकारांचा आदर करू आणि या देशाचे एक जबाबदार नागरिक म्हणून पूर्ण निष्ठेनं त्यांचं पालन करण्याचा निर्धार करू.
#संविधान_दिवस
#ConstitutionDay
#संविधान दिन ##🌹🙏26 नोव्हेंबर् संविधान दिन##🙏🌹 #📕 राष्ट्रीय संविधान दिन #संविधान दिन #संविधान दिन(Constitution Day)
#📅संविधान दिन📕 #📅संविधान दिन📕 सर्वांना 'भारतीय संविधान दिना'च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आजच्या या विशेष दिनाच्या निमित्तानं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन,
चला, समाजा-समाजात, जनमानसांत भारतीय संवैधानिक मूल्यांची रुजवण करू, मूलभूत अधिकारांचा आदर करू आणि या देशाचे एक जबाबदार नागरिक म्हणून पूर्ण निष्ठेनं त्यांचं पालन करण्याचा निर्धार करू.
#संविधान_दिवस
#ConstitutionDay
#Chetan_Nage_Pathrot
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्व. #यशवंतराव_चव्हाण यांचा आज स्मृतिदिवस. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र आदरांजली!
#यशवंतराव_चव्हाण
#यशवंतराव चव्हाण पुण्यतिथी💐 #🌸यशवंतराव चव्हाण पुण्यतिथी 🙏 #यशवंतराव चव्हाण पुण्यतिथी #💐यशवंतराव चव्हाण पुण्यतिथी #📅यशवंतराव चव्हाण पुण्यतिथी🙏













