Savita Kamat
ShareChat
click to see wallet page
@1657822171
1657822171
Savita Kamat
@1657822171
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#📝कविता / शायरी/ चारोळी
📝कविता / शायरी/ चारोळी - आयुष्यात ज्यावेळी जी गोष्ट ঔমন, हवी तीच मिळत नाही. पण नको असते तीच मिळते. आणि मग सुरू होतो तडजोडीचा खेळ सौ. एस. आर. कामत Your uote.in आयुष्यात ज्यावेळी जी गोष्ट ঔমন, हवी तीच मिळत नाही. पण नको असते तीच मिळते. आणि मग सुरू होतो तडजोडीचा खेळ सौ. एस. आर. कामत Your uote.in - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी
📝कविता / शायरी/ चारोळी - फळाची अपेक्षा न करता कर्म करणे कठीण असते. मिळवण्याच्या हेतूने कर्म केले तरच ते आपल्याला मिळते. फळ कारण ध्येय असल्याशिवाय प्रयत्न करता येत नाहीत. प्राप्तीसाठी झटल्याशिवाय त्याचे फळ मिळत नाही. यश त्यामुळे फळाची अपेक्षा करून कर्म करणे हिताचे ठरते. वेळेत फळ मिळाले तरच त्याचा उपयोग होतो. आणि अजून कष्ट करण्याची प्रेरणा मिळते. वेळ टळून गेल्यावर मिळणारे फळ निरुपयोगी ठरते सौ॰ एस. आर. कामत 1 ]8 500 lalacel Ancan Greer THE Menties  CHIIRIS 03' 3 H sಯ  FRENCH ؛  ٥١٥٧٥٢ = [UI{ III[ 150 ? 500 ( MHEL 3 న 1 ಹ್ డ్డీ & 5 L0 I [ 8   003 ೩ 6 ||:[[| @ a 8 Your uotein फळाची अपेक्षा न करता कर्म करणे कठीण असते. मिळवण्याच्या हेतूने कर्म केले तरच ते आपल्याला मिळते. फळ कारण ध्येय असल्याशिवाय प्रयत्न करता येत नाहीत. प्राप्तीसाठी झटल्याशिवाय त्याचे फळ मिळत नाही. यश त्यामुळे फळाची अपेक्षा करून कर्म करणे हिताचे ठरते. वेळेत फळ मिळाले तरच त्याचा उपयोग होतो. आणि अजून कष्ट करण्याची प्रेरणा मिळते. वेळ टळून गेल्यावर मिळणारे फळ निरुपयोगी ठरते सौ॰ एस. आर. कामत 1 ]8 500 lalacel Ancan Greer THE Menties  CHIIRIS 03' 3 H sಯ  FRENCH ؛  ٥١٥٧٥٢ = [UI{ III[ 150 ? 500 ( MHEL 3 న 1 ಹ್ డ్డీ & 5 L0 I [ 8   003 ೩ 6 ||:[[| @ a 8 Your uotein - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी
📝कविता / शायरी/ चारोळी - करण्यासाठी एका ठिकाणाहुन दुसऱ्या पुर्ण स्वप्न ठिकाणी जावे, आणि तिथे गेल्यावर स्वप्नांच्या पंखाना कात्री लागावी. हा माणसाने दिलेला धोका समजावा की, निसर्गाने केलेली चेष्टा. करण्यासाठी एका ठिकाणाहुन दुसऱ्या पुर्ण स्वप्न ठिकाणी जावे, आणि तिथे गेल्यावर स्वप्नांच्या पंखाना कात्री लागावी. हा माणसाने दिलेला धोका समजावा की, निसर्गाने केलेली चेष्टा. - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी
📝कविता / शायरी/ चारोळी - कहाणी वेगळी स्त्री जन्मा तुझी ' अनेक रूपे तुझी सर्वांना कळली पण तूच कुणाला नाही कळली तू मुलगी तू बहीण 3$ 4# নু সাতী নু নান पण देत नाही कुणी साथ तू ही सगळी नाती जगतेस सर्वांना जगण्याचा आधार देतेस पुरुष जीवनाचा कळस आहे तर तू जीवनाचा पाया आहेस स्त्री जन्मा तुझी कहाणी आगाध आहे माय बापाच्या घरी तू परक्याचं धन सासरच्या घरी लक्ष्मी होऊन रमवावे लागत मन दोन्ही घरी तुझी असूनही दोन्ही घरे तुझ्यासाठी पारखी कहाणी वेगळी स्त्री जन्मा तुझी सर्वांना कळली अनेक रूपे तुझी पण तूच कुणाला नाही कळली. सौ एस आर कामत uotein Yourl कहाणी वेगळी स्त्री जन्मा तुझी ' अनेक रूपे तुझी सर्वांना कळली पण तूच कुणाला नाही कळली तू मुलगी तू बहीण 3$ 4# নু সাতী নু নান पण देत नाही कुणी साथ तू ही सगळी नाती जगतेस सर्वांना जगण्याचा आधार देतेस पुरुष जीवनाचा कळस आहे तर तू जीवनाचा पाया आहेस स्त्री जन्मा तुझी कहाणी आगाध आहे माय बापाच्या घरी तू परक्याचं धन सासरच्या घरी लक्ष्मी होऊन रमवावे लागत मन दोन्ही घरी तुझी असूनही दोन्ही घरे तुझ्यासाठी पारखी कहाणी वेगळी स्त्री जन्मा तुझी सर्वांना कळली अनेक रूपे तुझी पण तूच कुणाला नाही कळली. सौ एस आर कामत uotein Yourl - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी
📝कविता / शायरी/ चारोळी - घड़ते आहे असेच का रे घडते आहे इथेच का रे 43<` तुम्हाला कोडे प्रश्न विचारा थोडे विज्ञानाचा प्रकाश आणील उत्तर याचे सारे रंगहीन जल तरीही दिसते का बरे निळे कारण तयांचे शोधता उत्तर तुम्हास मिळे मनात विचार आणा थोडे विज्ञानाचा प्रकाश आणील उत्तर याचे सारे कधी ऊन कधी पाऊस कसे बरे घडते? ऋतुचक्राचे जाळे कोण बरे विनते सात रंग का इंद्रधनुचे हिरवा रंग का पानांचा शोधात तर उत्तर खरे विज्ञानाचा प्रकाश आणील उत्तर याचे सारे चंद्र बदलतो कला पुनबेला अवस चंद्र ताऱ्या यामध्ये बदल कसा झाला दिवसाचा नवा खेळ रात्र येरझाऱ्यांनी कळतो कसा वेळ? सूर्याच्या सुटेल का हे कोडे विज्ञानाचा प्रकाश आणील उत्तर याचे सारे. YQ. आरफामंत  घड़ते आहे असेच का रे घडते आहे इथेच का रे 43<` तुम्हाला कोडे प्रश्न विचारा थोडे विज्ञानाचा प्रकाश आणील उत्तर याचे सारे रंगहीन जल तरीही दिसते का बरे निळे कारण तयांचे शोधता उत्तर तुम्हास मिळे मनात विचार आणा थोडे विज्ञानाचा प्रकाश आणील उत्तर याचे सारे कधी ऊन कधी पाऊस कसे बरे घडते? ऋतुचक्राचे जाळे कोण बरे विनते सात रंग का इंद्रधनुचे हिरवा रंग का पानांचा शोधात तर उत्तर खरे विज्ञानाचा प्रकाश आणील उत्तर याचे सारे चंद्र बदलतो कला पुनबेला अवस चंद्र ताऱ्या यामध्ये बदल कसा झाला दिवसाचा नवा खेळ रात्र येरझाऱ्यांनी कळतो कसा वेळ? सूर्याच्या सुटेल का हे कोडे विज्ञानाचा प्रकाश आणील उत्तर याचे सारे. YQ. आरफामंत - ShareChat