सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
ShareChat
click to see wallet page
@159107303
159107303
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
@159107303
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
💐💐🙏💐💐 #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🗿शिवकालीन पुराणवस्तू
🚩शिवराय - मार्गशीर्ष गुरुवारच्या आपणास मंगलमय शुभेच्छा.. जय देवी जय देवी महालक्ष्मी वससी जय व्यापकरूपे राहे निश्चलरूपे तू स्थूलसुक्ष्मी सचिन दादा पानसरे সিস্কনীললন্ম্ূী श्री गूरु द्त्त भारत गॅस एचपा गस २४ तास सवा Sachin dada pansar 9657829035 मार्गशीर्ष गुरुवारच्या आपणास मंगलमय शुभेच्छा.. जय देवी जय देवी महालक्ष्मी वससी जय व्यापकरूपे राहे निश्चलरूपे तू स्थूलसुक्ष्मी सचिन दादा पानसरे সিস্কনীললন্ম্ূী श्री गूरु द्त्त भारत गॅस एचपा गस २४ तास सवा Sachin dada pansar 9657829035 - ShareChat
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 २७ नोव्हेंबर इ.स.१००१ अफगाणिस्तानातून पुढे मुघलांची अनेक आक्रमणे येथे झाली. सबक्तगीन इ.स.९९७ मध्ये मृत्यू पावल्यानंतर खोरासान प्रांताचा सुभेदार म्हणून त्याचा मुलगा महमूद याने सुत्रे हातात घेतली. सामानींचे अधिपत्य झुगारून त्याने इ.स.९९९ मध्ये त्याने स्वतःला सुलतान म्हणून घोषित केले. नौशेटा आणि सिंधू यामधील प्रदेशात इ.स.१००१ मध्ये मोठी युद्धे झाली. त्यावेळी पेशावर येथे हिंदू राजा जयपाल यांनी महमुदला प्रतिबंध केला. २७ नोव्हेंबर इ.स.१००१ मध्ये झालेल्या युद्धात राजा जयपाल यांचा पराभव होऊन त्यांना बंदी बनविण्यात आले. त्याचा मुलगा आनंदपाल हा महमुद विरुद्ध उभा ठाकला. ज्या पठाणांनी यावेळी राजा जयपाल-आनंदपाल यांना मदत केली.त्यांना मोठ्या शिक्षा देऊन महमुदाने त्या सगळ्यांना इस्लामची शिक्षा दिली. हिंदू राजा जयपालचा पराभव झाला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/nsscYRt67dk?feature=share 📜 २७ नोव्हेंबर इ.स.१६६७ (मार्गशीर्ष वद्य सप्तमी, शके १५८९, संवत्सर प्लवंग, बुधवार) महाराज आणि पोर्तुगीजां मध्ये तह! धर्मांध पोर्तुगीजांना कायमचा धडा शिकवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी बारदेशवर स्वारी करून गोवेकरांना चांगलीच अद्दल घडवली. जास्त नुकसान आणि हानी टाळण्यासाठी पोर्तुगीज व्हाईसरायने वकील पाठवून तहाची मागणी केली. महाराजांनीही सकोपंत काका यांना वकील म्हणून नामजाद करून व्हाईसरायकडे पाठवले. तहाची कलमे ठरवली. आजच्या दिवशी व्हाईसरायने तहाच्या तहनाम्यावर सही करुन तह पक्का केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २७ नोव्हेंबर इ.स.१६८० मुंबईच्या इंग्रजांनी २७ नोव्हेंबर १६८० ला सुरतेस पत्र पाठवले. छत्रपती संभाजी महाराजांना सिद्दीचा समाचार घ्यायचा होता त्यापुर्वी इंग्रजांना समज देणे गरजेचे होते म्हणून त्यांनी आपला वकील आवजी पंडित यांना २० नोव्हेंबर १६८० रोजी मुंबाईस पाठवले या वकिलाने इंग्रजांना कडकडीत शब्दात सुनावले ते मुंबईच्या इंग्रजांनी सुरतेस २७ नोव्हेंबर १६८० च्या पत्रात कळवले होते. “छत्रपती शिवाजी महाराजांशी झालेल्या तहाप्रमाणे मुंबईकरांनी सिद्दीचा बंदोबस्त केला नाही तर संभाजीराजे इंग्रजाविरुध्द युध्द पुकारतील संभाजी राजांचा आलेला वकील पाहताच सिद्दीने आपले आरमार बंदराबाहेर नांगरले. छत्रपती संभाजी राजांच्या आरमाराला तोंड देण्याची तयारी नव्हती. सिद्दीचा कायमचा बंदोबस्त झाला नाही तर त्याच्या अमानुष लुटमारीच्या बंदोबस्तासाठी किनार्यावर सतत दहा हजार माणसे निष्कारण आडवावी लागतील संभाजीराजे इंग्रजांशी मैत्री ठेवण्यास तयार असले तर ते यापुढे हा उपद्रव सहन करणार नाहीत. सिद्दीची मदत ताबडतोब थांबवून त्याला आरमारासह बाहेर काढले नाही आणि त्याची मदत चालूच राहीली तर छत्रपती संभाजी महाराजांनी मुंबईवर स्वारी करण्याचा निश्चय केला आह." 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २७ नोव्हेंबर इ.स.१६८१ सण १६७८ मध्ये शंभुराजे जेव्हा दिलेरखानाकडे गेले त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि एक बहिणही होती. पुढे शंभुराजेंनी विजापुरजवळ असताना शिवाजी महाराजांच्या मदतीने मुघलांच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. पण यावेळी त्यांची पत्नी आणि बहीण मात्र मागेच राहिल्या. दिलेरखानाने त्यांना कैद करून अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवले. महाराजांच्या मृत्यूनंतर शंभुराजे गादीवर आल्यानंतर त्यांनी पत्नीला व बहिणीला सोडवण्यासाठी नगरच्या किल्ल्यावर हल्ले सुरू केले. शंभुराजेंचे सैन्य नगरच्या किल्ल्याजवळ जाऊन किल्ल्यात घुसण्याची संधी शोधत होते. पण मुघल किल्लेदाराकडे मराठ्यांशी टक्कर देऊ शकेल इतके सैन्यबळ नव्हते. त्यामुळे तो हैराण झाला होता. त्याने आपली स्थिती रहुल्लाखानाला कळवल्यावर त्याच्या मदतीसाठी आज्जमशहा आणि मूनव्वर खान यांना नेमण्यात आले.आणि मूनव्वर खान यांना नेमण्यात आले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २७ नोव्हेंबर इ.स.१८९० महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन! शके १८१२ च्या कार्तिक व. १ रोजीं महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक व स्वयंस्फूर्तीने समतावाद प्रतिपादिणारे महात्मा ज्योतिबा गोविंद फुले यांचे निधन झाले. सातारा जिल्ह्यांतील कटगुण हे यांचे मूळ गाव. यांचे आजोबा शेटीबा हे उदर- निर्वाहासाठी म्हणून पुण्यास आले. यांच्या तीनही मुलानी माळी कामांत कौशल्य दाखवून पेशव्यांच्या येथे फुले देण्याच्या कामगिरीत लौकिक संपादन केला, म्हणून यांचे नांव फुले असे पडले. शिक्षणास सुरुवात झाल्यावर ज्योतिबांनी वा.ब.फडके यांचे मांग जातीचे गुरु लहूजीबुवा यांचेजवळ दांडपट्टा व नेमबाजी यांचे शिक्षण घेतले. ख्रिस्ती धर्मोपदेशकांच्या सेवावृत्तीने व कार्यनिष्ठेनें हे चांगलेच भारावले गेले होते. बहुजन समाजाला साक्षर करावे व त्याला सत्यधर्माचे ज्ञान करून द्यावे असा विचार यांच्या मनांत येऊ लागला. सन १८५१ मध्ये यांनी बुधवार पेठेतलि चिपळुणकरांच्या वाड्यांत मुलींची शाळा काढली. या कामी यांना व यांच्या पत्नींना समाजाकडून अत्यंत त्रास झाला; परंतु यांच्या या अभिनव कार्याबद्दल यांचा जाहीर सत्कार झाला. व सरकारने यांना दोनशे रुपयांची शालजोडी अर्पण केली. त्यानंतर सन १८५३ मध्ये वेताळ पेठेत अस्पृश्यांकरिता दोन शाळा यांनी स्वतःच्या खर्चाने काढल्या. विधवाविवाहाचा प्रसार करून महात्मा ज्योतिबा फुले यांनी तसा एक विवाह घडवून ही आणला. तसेच पतित मुलींच्या हातून भ्रूणहत्येचे पातक घडू नये म्हणून यांनी बालहत्या-प्रतिबंधक गृह काढले. यानंतरची यांची महत्वाची कामगिरी म्हणजे १८७३ मध्ये यांनी आपल्या विख्यात अशा सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ब्राह्मणांची मध्यस्थी दूर होऊन सामाजिक गुलामगिरी दूर व्हावी असा उद्देश या समाजाचा होता. समाजशास्त्राज्ञांनी अभ्यासपूर्वक जे सिद्धान्त शोधून काढले ते यांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिपादिले. ब्राह्मण व वेदपुराणादि ग्रंथांवर प्रखर हल्ला करून सबंध समाजरचनाच बदलून टाकण्याची दिशा यांनी दाखविली. 'ब्राह्मणांचे कसब', 'गुलामगिरी', 'जातिभेदविवेकसार', इशारा', 'शेतक-्याचा आसूड' वैगे पुस्तकें यांनीं लिहिलीं आहेत. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
📜इतिहास शिवरायांचा - [[ 68541 Ala wArriors M शिवदिनविशेण SHIVRIRIS BESse PREATED BY २७ नोव्हेंबर इ.स. १६६७ छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज व्हाईसरायकडे सकोपंत यांना वकील म्हणन पाठवले व्हाईसरायने तहाच्या तहनाम्यावर सही करुन तह पक्का केला. the greal marathawarriors the greal marathawarriors Ihe greal maralha uurriors [[ 68541 Ala wArriors M शिवदिनविशेण SHIVRIRIS BESse PREATED BY २७ नोव्हेंबर इ.स. १६६७ छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज व्हाईसरायकडे सकोपंत यांना वकील म्हणन पाठवले व्हाईसरायने तहाच्या तहनाम्यावर सही करुन तह पक्का केला. the greal marathawarriors the greal marathawarriors Ihe greal maralha uurriors - ShareChat
#🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा
🚩शिवराय - 2[, जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक भारतातील सर्व दूध उत्पादकांना राष्ट्रीय दुध दिवस निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! सचिन दादा पानसरे त मिळ तोलन्सी श्री गुरु द्त्त  गॅस भारत गॅस Tuut T २४ तास सवा Sachin dada pansar 9657829035 2[, जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक भारतातील सर्व दूध उत्पादकांना राष्ट्रीय दुध दिवस निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! सचिन दादा पानसरे त मिळ तोलन्सी श्री गुरु द्त्त  गॅस भारत गॅस Tuut T २४ तास सवा Sachin dada pansar 9657829035 - ShareChat
#🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩शिवराय
🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 - 26/1 मुंबई दहशतवादी हल्ला या दहशतवादी हल्ल्यात आहुती देणाऱ्या सर्व शहीद वीरांना व आपल्या प्राणाची पोलीस जवानांना तसेच हजारो निष्पापजीवांना भावपूर्ण . आदरांजेली सचिन दादा पानसरे থীরসী  র্ল সিসতনীলনমী নাম্ মঁষা गॅस मिळतील २४ तास सेवा Sachin dada pansar 9657829035 26/1 मुंबई दहशतवादी हल्ला या दहशतवादी हल्ल्यात आहुती देणाऱ्या सर्व शहीद वीरांना व आपल्या प्राणाची पोलीस जवानांना तसेच हजारो निष्पापजीवांना भावपूर्ण . आदरांजेली सचिन दादा पानसरे থীরসী  র্ল সিসতনীলনমী নাম্ মঁষা गॅस मिळतील २४ तास सेवा Sachin dada pansar 9657829035 - ShareChat
#🚩शिवराय #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
🚩शिवराय - संविधान दिवससाजरा करताना आपल्या लोकशाही मूल्यांचे जतन करण्याचा निधर्रिकरुया भारताचे सविधान भारतीय संविधान টিন निमित्तसर्व भारतीयांना हार्दिकशुभेच्छा सचिन दादा पानसरे श्रच गौरुगद्त मिॅळ ऐॉलन्सी भास् सॅसा যম সিল্নীল 24 নাম মতা 9657829035 Sachin dada pansar संविधान दिवससाजरा करताना आपल्या लोकशाही मूल्यांचे जतन करण्याचा निधर्रिकरुया भारताचे सविधान भारतीय संविधान টিন निमित्तसर्व भारतीयांना हार्दिकशुभेच्छा सचिन दादा पानसरे श्रच गौरुगद्त मिॅळ ऐॉलन्सी भास् सॅसा যম সিল্নীল 24 নাম মতা 9657829035 Sachin dada pansar - ShareChat
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 २६ नोव्हेंबर इ.स.१६६४ छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५७ मध्ये कल्याण भिवंडी जिंकून कल्याणच्या खाडीत आपल्या आरमाराची स्थापना केली.पुढच्या काळात या आरमाराने परकीय सत्ताना समर्थपणे टक्कर देऊ शकेल अशी प्रगती केली होती.महाराजांच्या वाढत्या आरमारी सामर्थ्याने त्याकाळी अनेक अफवा पसरत होत्या.फेब्रुवारी १६६५ मध्ये शिवाजी महाराजांनी प्रथमच आरमारी जहाजातून प्रवास करत बसरूर वर स्वारी केली होती.पण त्यापूर्वीच इंग्रजांच्या पत्रातून महाराजांच्या आरमारी सामर्थ्याचे दर्शन घडत होते.ते असे,"शिवाजी विजयी आणि अनिर्बंध असून त्याचे सामर्थ्य रोज वाढत असल्याने सभोवतालीच्या राजांना त्याची मोठी दहशत वाटते.त्याने आता ८० जहाजे सुसज्ज करून भटकळकडे पाठवली आहेत आणि स्वतः खुष्कीच्या मार्गाने जाऊन त्यांना मिळावे असा त्याचा बेत आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/CJVUZddfzXI?feature=share 📜 २६ नोव्हेंबर इ.स.१६७० जंजिऱ्याचे बंड फेब्रुवारी १६७१ मध्ये झाले. त्यापूर्वी थोडे दिवस अगोदर नोव्हेंबर १६७० मध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी जंजिऱ्याच्या उत्तरेकडे १०० मैलावर नागाव येथे १६० लहान जहाजे, १०,००० घोडेस्वार व २०,००० पायदळाचे सैनिक जंजिऱ्याला वेढा घालण्याचा पूर्ण तयारीनिशी एकत्र जमवले होते. कुदळी, फावडी, पहारी यांसारखी खाणकामाची कित्येक हत्यारेही त्यांच्याजवळ होती. २४ नोव्हेंबर रोजी आरमाराच्या ह्या तुकडीने नागाव सोडले आणि २६ नोव्हेंबर रोजी ही तुकडी माहीला आली. त्याच दिशेने मराठ्यांच्या सैन्यानेदेखील जमिनीवरून कूच केले. परंतु २६ नोव्हेंबरला महाराज अचानक माघारी वळले आणि आपल्या आरमारासही त्यांनी परत बोलावले. कारण यावेळी बागलाण काबीज करण्यासाठी सैन्यबळ हवे होते. ह्या सुमारास मराठयांचे सैन्य नाशिक आणि बागलाणात मोगल सुभेदाराशी निकाराने सामना करण्यासाठी व्यस्त असल्याने इकडे मराठयांच्या गैरहजेरीत संधी साधून सिद्धी कासीमने दंडा राजपुरीचा परिसरातील सात किल्ले जिंकून (१६७१) घेतले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २६ नोव्हेंबर इ.स.१६७९ मराठ्यांचा खांदेरी बेटावरील एक मुसलमान सैनिक सिद्द्याने फितवून नेला व त्याकडून सिद्दीने बरीचशी माहिती मिळवली. सिद्द्याने ही माहिती केग्वीनला दिली व हल्ल्याची तयारी करण्याविषयी सांगितले. याबाबत केग्विनने मुंबईला कळवलेला वृत्तांत असा होता. - “सिद्दी आपले पठाण घेवून उतरल्यास आपले बेट जाईल असे म्हटल्यामुळे मराठे त्यावर चिडले आणि मराठ्यांनी त्याला कडक शिक्षा देवू असे सांगितल्यामुळे तो घाबरला आणि सिद्दीला जाऊन मिळाला असे त्या इसमाने सांगितले. त्याने दिलेल्या माहितीनुसार मराठ्यांकडे सुमारे ६ खंडी (१३६० किलो) बंदुकीची दारू, १००० तोफगोळे, १२ तोफा, ३०० तलवारबाज व २०० बंदुकधारी आहेत. खांदेरीवर ४ विहिरी असून त्यावरील पाणी अत्यंत कमी आहे, इतके की ते पाण्यात उतरून ओंजळीने पाणी भरतात. शिबंदी बेट सोडायला तयार आहे परंतु मायनाकने त्यांना दम भरला आहे की ‘हे शिवाजी महाराजांचे काम आहे आणि किल्ला पूर्ण होण्या आधी जर कुणी बेट सोडेल तर मायनाक बायका-मुलांसह सर्वांची डोकी मारीन’ आणि त्यामुळे सर्व लोक भयभीत आहेत. शिबंदी बरीचशी आजारी आहे तसेच दौलतखान ८ गलबत भरून रसद तयार ठेवून असुन तो लवकरच ते सामान बेटावर पुरवणार आहे” मराठ्यांची माहिती मिळाल्यावर सिद्दीने स्वतःचा डाव आखला आणि त्याने इंग्रजांना सांगितले की माझ्या आरमारातील बरीच गलबते अजून सुरतेहून येत असून त्यात बरीचशी लहान गलबते आहेत. मराठे खाडीतून निघून ज्यावेळी बेटाला पुरवठा करतील तेव्हा त्यांना न अडवता जाऊ द्यावे व इंग्रजांनी मोठी गलबते घेवून त्यांचा पाठलाग करावा त्यावेळी मी माझी लहान गलबते माणसांनी भरून त्वरेने दुसऱ्या बाजूने येईन आणि माणसे बेटावर उतरविन. त्यानंतर तुम्ही देखील शक्य तेवढे सैन्य बेटावर आणण्याचा प्रयत्न करा आणि दरम्यान मराठ्यांच्या नौकांना थोपवून धरा. माझे सैन्य बेटावरील शिबंदी कापून काढेल आणि बेटावर झेंडा लावेल मग आपण आपले सर्व सैन्य बेटावर आणावे. हा डाव इंग्रजांना नकोसा होता कारण याने बेट आयतेच सिद्दीला मिळणार होते आणि इंग्रजांना ज्याप्रमाणे मराठे मुंबईच्या जवळ नको होते त्याप्रमाणे त्यांना हा जंगली सिद्दी देखील नको होता. म्हणून केग्विनने मुंबईला अनुकूल तह करावा असा पाठपुरावा मुंबईला केला. यादरम्यान सिद्दीने आपली जवळ जवळ १००० माणसे उंदेरी बेटावर उतरविली आणि तिथे किल्ला बांधण्यास सुरुवात केली. २६ जानेवारी च्या पहाटे दौलतखान आपले संपूर्ण आरमार घेवून उन्देरीवर चालून आला व मोठे युद्ध सुरु झाले याच दरम्यान रसदेने भरलेल्या २० होड्या खांदेरीला गेल्या. इंग्रज आणि मराठे यांचे वकील तहासाठी बराच कथला करीत होते आणि उभाय्पाक्षांना मान्य होईल अशी तहाची कलमे करण्यात ते व्यस्त होते. शिवाजीराजांच्या वतीने चौलचा सुभेदार हे प्रकरण सांभाळीत होता. त्याच्या सोबत सुरनवीस अण्णाजी दत्तो यांना पाठवण्यात आले होते. इंग्रजातर्फे राम शेणवी दुभाषी व मध्यस्थीचे काम करीत होता व निर्णय मुंबई व सुरत दोन्हीकडील अधिकारी मिळून घेत होते. दिनांक २८ जानेवारीला उभय पक्षांना यश आले आणि तहाची कलमे ठरली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २६ नोव्हेंबर इ.स.१६८३ छत्रपती संभाजी महाराज व पोर्तुगीज यांचे युद्ध चालू होते पोर्तुगीजांपाशी सैन्य कमी होते अशा परिस्तिथीत दरवर्षी पोर्तुगालला गलबत पाठवायचे की नाही नाही, त्यासंबंधी ठराव आज च्या दिवशी व्हाइसरॉय ने आज राज्य सल्लागार कडे मांडला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २६ नोव्हेंबर इ.स.१६८३ छत्रपती संभाजी महाराजांनी गोवा मोहीम आवरती घेतली पुन्हा मोठा पराभव पत्करून, पळ काढीत, व्हाईसरॉय गोव्यात आला, त्यासमयी राजधानीची परिस्थिती अशी झाली होती, ह्याचे सुरेख वर्णन, पोर्तुगीज कागदपत्रांच्या आधारे सरदेसाई यांनी केले आहे, सरदेसाई म्हणतात, "इकडे व्हाईसरॉयने जुवे बेटातून पळून शहरात प्रवेश केला, तेव्हा शहरात सर्वत्र घबराट माजल्याचे त्याला आढळून आले, सैनिकांचा धीर प्रचंड खचला होता, ते मराठ्यांशी लढण्याच्या मनस्थितीत नव्हते, ते पाहताच व्हाईसरॉयही गर्भगळीत झाला. खाडीला पाणी खूप प्रमाणात वाढले होते, पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी तेथूनच दि.२६ नोव्हेंबर १६८३ ला परत फिरले. पुढे खरतर गोवा घेण्याचा बेत होता, परंतु शहा आलम कोकणातून गोव्याच्या दिशेने चालून येत होता , त्यामूळे राजांना मोहीम आवरून येणे बंधनकारक होते , आणि पुढे मराठा - पोर्तुगीज यांमध्ये तह झाला 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २६ नोव्हेंबर इ.स.१७३८ चिमाजी अप्पा वसई मोहिमेवर निघाले वसईचा किल्ला म्हणजे स्थानिक तथा आसपासच्या परिसरातील हिंदूंचे धर्मांतरण करण्याचा अड्डा बनला होता. येथील पोर्तुगीज ख्रिश्चन मिशनरी वेगळीच खेळी खेळत होते. प्रत्यक्ष युध्द न करता वसई प्रांतातील हिंदू समाजातील कोळी, भंडारी, आगरी, कुणबी, ब्राह्मण, महार, मांग आदी लोकांना पकडून वसईच्या किल्यात आणून त्यांचे धर्मांतरण करण्यासाठी अनन्वित छळ करीत. धर्मांतरण झाले ख्रिश्चन धर्म स्विकारला की सोडून देत. अशाप्रकारे जबरदस्तीने धर्मप्रसार करून राज्य विस्तार करण्याचा पोर्तुगीजांचा डाव होता. ह्या सर्व गोष्टींनी परिसीमा गाठली होती. यासंबधी अणजूरकर नाईक मंडळींनी पेशवे दरबारात वारंवार पोर्तुगीजांबद्दल तक्रार केली होती. परंतु उत्तरेकडील राजकारणाच्या धामधुमीत वसई मोहीम लांबत होती. उत्तरेकडील राजकारणातून किंचित उसंत मिळताच चिमाजीअप्पांनी पोर्तुगीज गव्हर्नरला जबरदस्त दम देणारा खरमरीत निरोप पाठवला. तो असा - "जर तुमचे हे धर्मांतराचे प्रकार थांबले नाहीत, तर मराठे थेट किल्यात घुसतील. मग तुमच्या चर्चच्या घंटानादाचे ध्वनी आमच्या देवळात गुंजतील." हा निरोपवजा दम सत्तेच्या मदमस्त माजात पोर्तुगीज गव्हर्नरने दुर्लक्षित केला. परिणामी अवघ्या काही काळात मराठ्यांनी फिरंग्यांना असा काही मराठी हिसका दिला की वसईच काय जवळपास संपूर्ण उत्तर फिरंगाणातून पोर्तुगीजांना अल्पावधीतच गाशा गुंडाळून गोव्यास पळावे लागले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀ #🚩शिवराय
🙏शिवदिनविशेष📜 - HE CREರ7' [ < T H El G R E A T M A R A T H A R R T O R S शिवदिनविशेष SHIVDAVIE Berse CREATED | नोव्हेंबर इ.स. १६७९ 2& मराठ्यांच्या ताब्यातील खांदेरी बेट पुन्हा घेण्यासाठी सिद्दीचा आणि इंग्रजांचा प्रयत्न. the greot moratha worriors the great maralhawarriors the greal marathauarriors HE CREರ7' [ < T H El G R E A T M A R A T H A R R T O R S शिवदिनविशेष SHIVDAVIE Berse CREATED | नोव्हेंबर इ.स. १६७९ 2& मराठ्यांच्या ताब्यातील खांदेरी बेट पुन्हा घेण्यासाठी सिद्दीचा आणि इंग्रजांचा प्रयत्न. the greot moratha worriors the great maralhawarriors the greal marathauarriors - ShareChat
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 २५ नोव्हेंबर इ.स.१६५४ छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतणे उमाजीराजे संभाजीराजे भोसले यांचा जन्म शहाजीराजे आणि मातोश्री जिजाऊ याचे थोरलेसंभाजीराजे हे ज्येष्ठ पुत्र, उमाजी हे थोरल्या संभाजीराजांचे पुत्र. शहाजीराजे इ.स. १६६४ मध्ये वारले तेंव्हा हा उमाजी दहा वर्षांचे होते. उमाजीस विजापूरकरांतर्फे जहागीर होती. ऐन तिशीच्या सुमारास हे आपल्या तलवारीच्या बळावर पराक्रम गाजवत असल्याचा पुरावा इ.स.१६८३ च्या एका महजरावरून मिळतो. उमाजींना बहादूरजी नावाचा एक पुत्र होता. त्यांचादेखील एक हुकूम उपलब्ध आहे. मालोजीराजे भोसले यांचे फर्जंद शहाजी संभजी यांचे फर्जंदौमाजी याचे बहादूरजी.....’ सरचा हुकूम १२ डिसेंबर १६८९ चा आहे. उमाजी शिवाय थोरल्या संभाजीराजांना सुरतसिंग आणि मातोजी असे आणखी दोन पुत्र असल्याचे पुरावे कानडी साधनात मिळतात. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #📜इतिहास शिवरायांचा #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/4WABbnfHb40?feature=share 📜 २५ नोव्हेंबर इ.स.१६५९ अफझलखान वधाची बातमी विजापूरास समजताच साऱ्या शहरात खळबळ, गोंधळ आणि रडारड सुरू झाली. दुःखात शहर बुडाले. अली आदिलशहाने नौबत बंद केली. अफझलखानाबरोबर असलेले फाझलखान, मुसेखान, अंकुशखान वगैरे मंडळी विजापुरा येऊन पोहोचली. अफझलखानाचा मुलगा फाझलखान यास सर्वात जास्त दुःख झाले. तो मोठ्या दुःखाने खाली मान घालून विजापूरच्या सुलतानास भेटावयास गेला. त्यानंतर तीन दिवसांनी विजापुरात बातमी पसरली की शिवाजीराजे फौजेसह कोल्हापूरकडे दौडत सुटले आहेत. त्यांनी वाईपासून कऱ्हाडपर्यंतचा सर्व मुलूख आपल्या कबजात आणिला. त्यानंतर राजियांनी सुपे, तांबे, पाली, नेरले, कामेरी, विसापूर, सावे, उरण, कोळे हा संबंध मुलूख घेतला. खानाच्या वधानंतर अवघ्या तेरा दिवसात राजेयांनी गरूड भरारी मारली आणि ते दिनांक २५ नोव्हेंबर १६५९ रोजी कोल्हापुरात घुसले.' कोल्हापूर जिंकले. त्यानंतर राजियांची दृष्टी पन्हाळगडाकडे वळली. पन्हाळा तेथून अवघा पाच कोस होता आणि तो विजापूरकरांच्या ताब्यात होता. ह्याचवेळी शिवाजीराजांचा सरनौबत नेताजी पालकर याने गदग, तिकोटे, हुकेरी, गोकाक ही ठाणी लुटली. लक्ष्मेश्वर लुटून तो विजापुरात घुसणार अशा बातम्या विजापुरात पसरल्या. पण ह्यावेळी शिवाजीराजांनी पन्हाळ्यास वेढा घातला ही बातमी अली आदिलशहास विजापुरात पोचली. याचवेळी नेताजी पालकर लक्ष्मेश्वरपर्यंतची प्रचंड लूट घेऊन कोल्हापुरात दाखल झाला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २५ नोव्हेंबर इ.स.१६८३ छत्रपति संभाजी राजांनी पोर्तुगीज विरोधी गोवा स्वारीत कुंभारजुव्याचा किल्ला जिंकला. मराठ्यांच्या तोफांच्या आवाजाने गोव्यातले लोक आणि शस्त्र हाती धरलेले ख्रिश्चन पादरीही शहराच्या तटबंदीकडे पळत सुटले! ४०० लोकांनिशी विजरेई २५ नोव्हेंबरला जुवे बेटावर आला. जवळच्या टेकडीवर जाईपर्यंत त्यातले ३०० लोक जिवंत राहिले होते. टेकडीवरचे मराठे माघारी फिरले आणि थोड्याच वेळात मराठ्यांच्या नव्या तुकडीचे घोंगावणारे वादळ फिरंग्यांवर येऊन कोसळले सर्वत्र अंदाधुंदी माजली. व्हाइसरॉय फक्त माघार घ्यायला सांगत होता पण धीर खचलेले सैन्य सैरावैरा पळत सुटले पण शंभूराजांच्या रौद्र तांडवामुळे व्हाइसरॉयचे धाबे दणाणले. हे बेट विजरेई आल्व्हारोचा पराभव करुन मराठ्यांनी काबीज केले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २५ नोव्हेंबर इ.स.१७४० पोर्तुगीजांचा मराठ्यांबरोबर तह फेब्रुवारी १७३९ मधे गोव्याजवळ आले होते व्हॉईसरॉयने रेवदंडा डच सत्तेला देण्यास कबूल केले व मराठ्यांविरुद्ध मदत मागितली पण डचांनी नकार दिला. मानाजी आंग्रे यांनी २३ फेब्रुवारी १७३९ रोजी रेवदांड्यावर झडप घातली मोर्चे लावले ते पोर्तुगीजांना भारी पडले व उडवून लावले पण मानाजी आंग्रे ह्यांनी जिद्द काही सोडली नाही उलट एप्रिल १७३७ मधे रेवदांडा पडकोट जिंकला व स्वराज्यात आणला आणि मराठ्यांचे वर्चस्व चालू ठेवले हे बघून पोर्तुगीज सत्ता कमजोर झाली व त्यांनी पार वसईच्या शरणागती नतंर हयातीत ठेवलेले किल्ले होते फक्त दिव दमण... . २५ नोव्हेंबर १७४० रोजी तहानुसार मराठ्यांनी पोर्तुगीजांना कुंकळली व असोळणे हि साष्टीतील दोन गावे दिली आणि त्याबद्दल पोर्तुगीजांकडून रेवदांडा कोट ( चौल ) व कोरलाई किल्ला ( castle curlew ) हे समोरा समोर चे दोन किल्ले स्वराज्यात परत शामिल करून घेतले... 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २५ नोव्हेंबर इ.स.१७९० अजमेरबरोबर पुष्कर तीर्थसुद्धा महादजीबाबांच्या ताब्यात आले. तेथे त्यांनी लाखो रुपये धर्म करून मोठे देवालय बांधिले. जिंकलेल्या मुलखाचा कारभार लखबादादाकडे सोपविला. जोधपूरप्रमाणे जयपूरचा मामलाही सन १७९० अखेर उरकला. प्रतापसिंगाने पूर्वीच्या मागणीप्रमाणे खंडणी कबूल करून आपला बचाव केला. विजयसिंगाने पुढे महादजीबावांविरुद्ध हालचाल केली नाही. अलवारचा प्रतापसिंग माचेडीकर दिनांक २५ नोव्हेंबर १७९० रोजी मरण पावला. हा बावांचा दोस्त होता. म्हणून त्याचा मुलगा वखावरसिंगास बावानी समाधानाची पत्रे व सरफराजीची वस्रे पाठविली. अलवारचा प्रांत हा खरा जयपूरकरांचा प्रांत. तो पुन्हा जयपूरकरानी हस्तगत करू नये अशी तजवीज महादजीबावानी करून ठेविली. अलवार, धोलपूर व थोडे बहुत भरतपूर ही राज्ये महादजीबावांच्या कर्तृत्वाने आकार घेती झाली. हे इतिहासास विसरता येणार नाही. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
📜इतिहास शिवरायांचा - Jhe GrEAt|   { PG2 H - MA R A TS ][ 03$ शिवदिनविशेण SHIVRIlwlBEsse CREiTED | २५ नाव्हबर इःस. १६५९ छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीच्या ताब्यातील कोल्हापूर प्रांत जिंकले. greal maratha warriors The Ihe greal marathawarriors Ihe greal marathawarriors Jhe GrEAt|   { PG2 H - MA R A TS ][ 03$ शिवदिनविशेण SHIVRIlwlBEsse CREiTED | २५ नाव्हबर इःस. १६५९ छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीच्या ताब्यातील कोल्हापूर प्रांत जिंकले. greal maratha warriors The Ihe greal marathawarriors Ihe greal marathawarriors - ShareChat
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 २४ नोव्हेंबर इ.स.१६७२ आदिलशाहीचा प्रमुख अली आदिलशहा दिनांक २४ नोव्हेंबर १६७२ रोजी निधन पावला. त्यानंतर चार वर्षांच्या शिकंदर आदिलशहास सुलतान करण्यात आले. आदिलशाही कारभार वजीर खवासखान पाहू लागला. त्यास पठाण बहलोल खानाने दिनांक ११ नोव्हेंबर १६७५ रोजी कैद केले आणि जानेवारी १६७६ त त्यास ठार करून सर्व सत्ता आपल्या हातात घेतली. खवास खानाने नेमलेल्या सर्व दक्षिणी लोकांना काढून बहलोल खानाने राज्यांत पठाणांचा भरणा केला. शिकंदर बादशहा लहान होता त्यामुळे त्यास पठाण बहलोल खानाच्या तंत्राने वागणे भाग पडले. ह्या वेळी दरबारात दोन पक्ष निर्माण होऊन त्यात स्पर्धा सुरू झाली. त्यामुळे उत्तरेकडील मोगलांना दक्षिणेस पाय रोवण्यास संधी मिळाली त्याचा फायदा मुघली सरदार बहादूर खान याने घेऊन विजापुरवर स्वारी केली. यावेळी दख्खन दक्षिणी राज्याकरिता आहे. करिता दक्षिणची पातशाही आम्हा दक्षिणियांच्या हातात राहील ते करावे. उत्तरेकडील मुघलांचा हात इकडे शिरकू नये हे दूरदर्शीपणाचे धोरण शिवाजी महाराज कुतुबशाहीचा सुलतान अबुल हसन यांच्यात ठरले होते. त्याप्रमाणे दक्षिणेतील दोन शाह्या व मराठी सत्ता ह्यांच्यात वरीलप्रमाणे तह झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/1aoiZ2KNdTc?feature=share 📜 २४ नोव्हेंबर इ.स.१६८३ !! शंभू ने सुरु केले तांडव रुद्राचे तांडव !! "छत्रपति शंभूराजे" केवळ ४० मराठे सैन्यासह स्टीफन उर्फ जुवे बेटावर उतरले. मराठ्यांच्या तोफांच्या आवाजाने गोव्यातील लोक व शस्त्र हाती धरलेले ख्रिश्चन लोक "पादरी" शहराच्या तटबंदीकडे पळत सुटले. ४०० फिरंग्यांपैकी ३०० जण जवळच्या टेकडीपर्यंत जाईपर्यंत जिवंत राहिले. टेकडीवरचे मराठे मागे फिरले व थोड्याच वेळात मराठ्यांची नवी तुकडी फिरंग्यांवर तुटून पडली. सर्वत्र अंदाधुंदी माजली. धीर खचलेले फिरंगी सैन्य सैरावैरा पळत सुटले. ४ मराठा घोडेस्वारांनी फिरंगी व्हाइसरॉय चा पाठलाग सुरु केला पण त्यांच्या तावडीतून तो जखमी होऊन वाचला आणि कसाबसा खाडीपर्यंत जाऊन पोचला. त्याला व कॅप्टनला एका जहाजात बसून पळून जाताना "शंभूराजे" नी पहिले व संतापाने बेभान झालेल्या शंभूराजेंनी त्यांचा पाठलाग करण्यासाठी आपला घोडा पाण्यात घातला. "खंडोबल्लाळ चिटणीस" यांनी पाण्यात उडी मारून राजांना आडवले आणि राजांचा घोडा तीरावर आणला. शंभूराजेंच्या या रौद्र तांडवामुळे व्हाइसरॉय चे आणि फिरांग्यांचे धाबे दणाणले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २४ नोव्हेंबर इ.स.१६९९ स्वत: औरंगजेब बादशहा दख्खन काबीज करण्यासाठी प्रचंड फौजेनिशी आला व आजच्या दिवशी २४ नोव्हेंबर १६९९ रोजी त्याने साताऱ्यातील "किल्ले वसंतगड" ताब्यात घेतला व नंतर त्याचे नामकरण "किली-द-फतेह" केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🚩शिवराय - Jhe gre at R A T H A G ERA T H E शिववि्नोविशण SHIVRllwlBesse [REtATED | २४ नोव्हेंबर इ.स. १६८३ छत्रपती संभाजी राजे केवळ ४० मराठे सैन्यासह स्टीफन उर्फ जूवे बेटावर उतरले आणि व्हाइसरॉयचे व फिरांग्यांचे धाबे दणाणले..! the great marathawarriors the great marathawarriors the_greal_maratha_warriors Jhe gre at R A T H A G ERA T H E शिववि्नोविशण SHIVRllwlBesse [REtATED | २४ नोव्हेंबर इ.स. १६८३ छत्रपती संभाजी राजे केवळ ४० मराठे सैन्यासह स्टीफन उर्फ जूवे बेटावर उतरले आणि व्हाइसरॉयचे व फिरांग्यांचे धाबे दणाणले..! the great marathawarriors the great marathawarriors the_greal_maratha_warriors - ShareChat
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜२३ नोव्हेंबर इ.स.१६६५ किल्ले पुरंदरच्या ऐतिहासिक तहामध्ये ठरल्याप्रमाणे विजापूरच्या मोहीमेसाठी "छत्रपती शिवराय" मुघलांकडून लढण्यासाठी "मिर्झाराजे जयसिंग" यांच्या सोबत विजापूरच्या दिशेने निघाले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩शिवराय https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/sH2CiBy3YGs?feature=share 📜 २३ नोव्हेंबर इ.स.१६८१ (कार्तिक वद्य नवमी, शके १६०३, दुर्मती संवत्सर, वार बुधवार) छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध हसन अलीची नेमणूक! हसन अली खान याची दक्षिणेच्या मोहीमेवर छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्ध योजना तयार केली. औरंगजेबाने जाणून बुजून आदेश देऊन कल्याण-भिवंडीची मोहीम करण्याची जबाबदारी टाकली. हसन अली खान याने आपल्या सरहद्दीचा बंदोबस्त करून त्यानंतर सर्व जमवाजमव करून तो कल्याण-भिवंडी वर चालून आला. या हसन अलीच्या मोहीमेची माहिती ४ फेब्रुवारी इ.स.१६८२ इंग्रजांच्या (मुंबईकर इंग्रज) पत्रात आली असून या मोहीमेत हसन अली खान छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्ध २० हजार स्वार व १५ हजार पायदळ घेउन कल्याण-भिवंडी पर्यंत आला आहे असा उल्लेख आहे. तसेच शकावलीत सुद्धा "माघवासी (जानेवारी इ. स. १६८२) हसन अली खान कल्याण-भिवंडी जाळून फिरोन गेला". असा उल्लेख आहे. बुसातीन-इ-सलातीन मध्ये बादशाही लष्कराची व छत्रपती संभाजी महाराजांची सक्त लढाई झाली. आलमगिराचा सरदार हसन अली खान व इतर लोक यांची छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर खटखट झाली. बहूत लोक मारले गेले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २३ नोव्हेंबर इ.स.१७४६ तेरेखोल किल्ला (Terekhol Fort) पोर्तुगीज्यांच्या ताब्यात तेरेखोल नदीच्या उत्तर किनाऱ्यावर १७ व्या शतकात सावंतवाडीचे महाराजा खेम सावंत भोसले यांनी बांधला होता. तेरेखोल नदीतील जहाजांच्या वाहतुकीला अभय देण्यासाठी हा किल्ला वापरात होता. किल्ल्यावर सुरुवातीला सावंतवाडीचे महाराजा खेम सावंत भोसले यांनी १२ तोफा संरक्षण करण्यासाठी ठेवल्या होत्या तसेच एक बरॅक सैनिकांन साठी बांधली होती. १७४६ मध्ये गोव्याचा ४४ वा व्हाईसरॉय याच्या निगराणी खाली पेड्रो मिगेल डी आल्मेडा, मार्किस डी अल्लेना, कंडे डी असुमार यांनी सावंतवाडीचे महाराज खेम सावंत भोसले यांच्या विरुद्ध युद्ध पुकारले. १६ नोव्हेंबर १७४६ रोजी पेड्रो मिगेल डी आल्मेडा याने त्यांचे जहाज हे कैसुवा नदी पर्यत आणले. त्या वेळी सावंतवाडीचे महाराज खेम सावंत भोसले यांचे नौदल व पोर्तुगीज नौदल यांच्यातील लढाईत सावंतवाडीचे महाराज खेम सावंत भोसले यांच्या नौदलाच पराभव केला. हे युद्ध चालू असताना जमिनीवर सुद्धा चकमकी चालू होत्या. शेवटी २३ नोव्हेंबर १७४६ रोजी सावंतवाडी सैन्याने पराभव मान्य करून किल्ला पोर्तुगीज्यांच्या ताब्यात दिला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २३ नोव्हेंबर इ.स.१७५९ गाजीउद्दीनखानाने नोव्हेंबर महिन्याचे १६ तारखेस शुक्रतालकडे मराठ्यांच्या मदतीस जाण्यासाठी बादशहाचा निरोप घेतला. परंतु अब्दालीने मराठ्यांना पंजाबातून काढून, तो प्रांत काबीज केला, ही बातमी त्यास कळताच त्याने अलमगीर बादशहास ठार मारले आणि दुसऱ्या दिवशी इन्तिजामउद्दौलाचीही तीच गत केली. बादशहाचा खून केला, ही वार्ता अब्दालीस समजताच बंडखोर व राजद्रोही वजीर गाजीउद्दीनखान याच पारिपत्य करण्यासाठी अब्दालीने दिल्लीवर चालून येण्याचे ठरविले मुलतान येथे ठाण्याचे बंदोबस्तासाठी जी सहा हजार मराठे फौज ठेविली होती त्या लोकांवर अब्दालीने हल्ला करून पांचशे सैनिक खेरीज सर्व फौज गारद केली. हे जीव बचावून आलेले पाचशे सैनिक देखिल उघडे बोडके अशा परिस्थितीत दत्ताजी शिंदेंच्या छावणीस २३ नोव्हेंबर १७५९ रोजी आले तेव्हा दत्ताजी शिंदेंस शुक्रतालचा वेढा उठविणे भाग पडले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २३ नोव्हेंबर इ.स.१७७८ इंग्रजांनी बेलापूर किल्ला जिंकून घेतला. पोर्तुगिजांनी हा किल्ला बांधला त्यावेळी किल्ल्याला ५ बुरुज व भक्कम तटबंदी होती. गडाचा बालेकिल्ला ७५ फूट उंचीवर होता. गडावर २० तोफा होत्या. ३१ मार्च १७३७ रोजी नारायण जोशी यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला व २२ एप्रिल १७३७ रोजी हा गड मराठ्यांच्या ताब्यात आला. पानिपत युध्दानंतर सदाशिवभाऊच्या तोतयाला मानाजी आंग्रेनी बेलापूरच्या किल्ल्यात पकडले. इंग्रज कर्नल के याने २३ नोव्हेंबर १७७८ रोजी बेलापूर किल्ला जिंकून घेतला. १७७९ मध्ये वडगावच्या तहानुसार इंग्रजांना किल्ल्याचा ताबा मराठ्यांना परत द्यावा लागला. १२ एप्रिल १७८० रोजी कॅप्टन कॅम्बेलने बेलापूरचा किल्ला परत जिंकला; पण १७८२ च्या तहानुसार इंग्रजांना परत हा गड मराठ्यांना द्यावा लागला. २३ जून १८१७ रोजी कॅप्टन चार्ल्स ग्रे याने हा किल्ला जिंकून इंग्रज साम्राज्यात समाविष्ट केला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २३ नोव्हेंबर इ.स.१८०३ आडगांवची लढाई - शिंद्याच्या वकीलाने वेलस्लीशी युद्धतहकुबीचा ठराव केला. २९ नोव्हेंबर १८०३ रोजी एका बाजूस इंग्रज आणि दुसऱ्या बाजूस नागपूरकर भोसले व शिंदे यांच्या फौजा यांच्या दरम्यान झाली (इंग्रज मराठे युद्ध, दुसरें पहा) आडगांवची लढाई होण्याच्या पूर्वी रघूजी भोसल्याच्या सैन्याची छावणी गाविलगडानजीक आडगांव येथे पडली असून शिंद्याची फौज त्यांच्या छावणीपासून पांच मैलांच्या आंतच सिरसोली येथे होती. रघूजीच्या सैन्याचें आधिपत्य त्याचा भाऊ वेंकाजी उर्फ, मन्याबापू याजकडे असून त्याजवळ या वेळी रघूजीचे सर्व पायदळ, काही फौज व बऱ्याचशा तोफा होत्या. स्टीव्हन्सन यास जनरल वेलस्लीचा गाविलगडास वेढा देण्याचा हुकुम झाला असल्यामुळे तो तेथून जवळच येऊन पोहचला असून जनरल वेलस्ली हा त्याला मदत करण्याकरिता दक्षिणेकडून येत होता. तारीख २३ नोव्हेंबर रोजी शिंद्याच्या वकीलानें वेलस्लीशी युद्धतहकुबीचा ठराव केला. परंतु भोसल्याने अद्याप इंग्रजाकडे आपला वकील पाठविला नसल्यामुळें स्टीव्हन्सन हा भोसल्यांशी लढाई देण्याच्या तयारीत होता शिंद्याच्या वकीलाने इंग्रजांनी भोसल्याशी लढाई करू नये म्हणून वेलस्लीपाशीं पुष्कळ रदबदली केली, परंतु वेलस्लीने त्यास साफ सांगितले कीं, युद्धतहकुबीचा ठराव भोसल्याशी झाला नसून तो फक्त तुमच्या आमच्यामध्ये आहे, एवढेंच नव्हे तर तुम्ही कबूल केलेल्या सर्व अटी पूर्ण केल्याशिवाय तुमच्याशी चाललेले युद्ध देखील तहकूब झाले असे समजण्यांत येणार नाही. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
📜इतिहास शिवरायांचा - TCe Gre Ag a [ T H El G R E A T MAR AT H O R S D शिवदिना्धिशषे SlVDINVISHESH CREATED BY RaluU Borse Patil २३ नोव्हेंबर इःस. १६८१ छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्ध औरंगजेबाने कल्याण भिवंडीच्या मोहिमेसाठी हसन अली खानची नेमणक केली. the greal marathawarriors the_greal_maratha_Warriors the greal maralhawarriors TCe Gre Ag a [ T H El G R E A T MAR AT H O R S D शिवदिना्धिशषे SlVDINVISHESH CREATED BY RaluU Borse Patil २३ नोव्हेंबर इःस. १६८१ छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्ध औरंगजेबाने कल्याण भिवंडीच्या मोहिमेसाठी हसन अली खानची नेमणक केली. the greal marathawarriors the_greal_maratha_Warriors the greal maralhawarriors - ShareChat
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 📜 २२ नोव्हेंबर इ.स.१६७९ छत्रपती शिवाजी महाराज सण १६७९ मध्ये औरंगाबाद स्वारीवर होते त्यावेळी दिलेरखान आपला विजापूरचा वेढा उठवून महाराजाना शह देण्यासाठी पन्हाळ्याच्या रोखाने निघाला. दिलेरखानासोबत यावेळी शंभुराजे होते. जालगिरी वरून कूच करून त्याने तिकोट्या वर धाड घातली. गावे लुटण्याबरोबरच दिलेरखानाने तिथल्या प्रजेची कत्तल करणेही सुरू केले. तिकोट्याहून अथनीला आलेल्या दिलेरखानाने ते शहर लुटून प्रचंड संख्येने माणसे कैद केली आणि या कैद्यांची कत्तल उडवण्यास प्रारंभ केला. शंभुराजेंनी दिलेरखानाच्या या कृत्याला विरोध केला. या मुद्द्यावरून दिलेरखान आणि शंभुराजेंचा वाद टोकाला गेला. यावेळी शिवाजी महाराज आणि विजापूरकर यांच्यात सलोखा होता. तिथे असलेल्या महाराजांच्या माणसांनी गुप्तपणे शंभुराजेंची भेट घेतली. महाराजांनीही शंभुराजेंना परत स्वराज्यात येण्याबद्दल पत्र लिहिले होते. शंभुराजेंच्या मनावर या गोष्टीचा परिणाम होऊन त्यांनी स्वराज्यात परत जायचे नक्की केले. ठरल्या योजनेनुसार शिवाजी महाराजांच्या माणसांनी दिलेरखानाच्या पक्क्या बंदोबस्तातून शंभुराजेंची सुटका केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/Jz6F4DcnIaA?feature=share 📜 २२ नोव्हेंबर इ.स.१६८७ गोवळकोंड्याची कुतुबशाही जिंकून घेतल्यावर औरंगजेबाने त्या राज्यातील जो भाग कर्नाटक प्रांतात होता तो जिंकण्यासाठी कासीमखान या सरदाराला मोठे सैन्य देऊन रवाना केले होते. हे सैन्य एप्रिल १६८७ च्या सुमारास कर्नाटकात पोहोचले. त्यांनी तुमकुर,चिकनहळ्ळी,चंद्रगिरी व पेनुगोडा ही म्हैसूर राज्यातील शहरे जिकली व पुढे ते बेंगलोर पर्यंत गेले. कर्नाटकातील बरेचसे गड मुघलांनी घेतले होते. शिवाय पुलीकत आणि सॅन थोमा येथील सुभेदार मुघलांना शरण गेले होते. कासीमाखनाच्या नेतृत्वाखाली जिंजी आणि त्याभोवतालचा प्रदेश जिंकण्यासाठी मुघल सैन्य आगेकूच करत होते. मुघल सैन्याची दुसरी एक तुकडी मच्छलीपट्टणमच्या आसपास गेली होती. मद्रासकर इंग्रजानी कोनिमोर च्या वखारीला पाठवली. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २२ नोव्हेंबर इ.स.१७०४ सुवर्णदुर्गाचे सुभेदार अचलोजी मोहिते यांच्याकडे सैनिक म्हणून नोकरीस आलेल्या कान्होजी आंग्रे यांनी आपल्या स्वभावाने सर्वांशी जवळीक निर्माण केली.पुढे त्यांनी कुलाब्याचे आरमार प्रमुख सिधोजी गुजर यांच्याकडे काम करण्यास सुरुवात केली.संभाजीराजेंच्या मृत्यूनंतर कान्होजी आंग्रे दुय्यम सरखेल म्हणून नियुक्त झाले.त्यांनी आपली दूरदृष्टी आणि पराक्रमाच्या जोरावर कोकणपट्टीवर मुघल आणि सिद्दीशी टक्कर देत आपले आरमार बळकट करण्यास सुरुवात केली.आपले आरमार इंग्रज आणि पोर्तुगीजांच्या तोडीचे बनवण्यासाठी त्यांनी नवीन लढाऊ जहाज बांधणे,बंदुकीच्या नळ्या आणि दारू तयार करणे सुरू केले. कान्होजी जवळ यावेळी १६ ते ३० तोफा असलेली १० गुराब आणि ४ ते १० तोफांची ५० गलबते होती.सण १७०४ च्या नोव्हेंबर महिन्यात कान्होजीनी आपली ७ जहाजे पेणच्या नदीत नांगरून ठेवली होती.त्यांनी कोणतीही हालचाल न करता इंग्रजांचे मुंबई बेट आणि मुख्य भूमी यातील दळणवळण तुटले होते.आपले आरमार काय करू शकते हे त्यांनी इंग्रजांना जाणवून दिले होते. कान्होजी आंग्रे यांनी पेणच्या नदीत आपली जहाजे नांगरून ठेवली. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २२ नोव्हेंबर इ.स.१७१८ दुर्गादास राठोडचा मृत्यू (जन्म - १३ ऑगस्ट १६३८) औरंगजेबकालीन एक स्वामिनिष्ठ व स्वदेशाभिमानी राजपूत. जोधपूरच्या जसवंतसिंग राठोडचा मंत्री अजकर्ण याचा मुलगा. वडिलांप्रमाणे त्याने जसवंतसिंगाची प्रामाणिकपणे नोकरी केली. जसवंतसिंगाच्या मृत्यूनंतर (१६७८) जन्मलेला त्याचा मुलगा अजितसिंग याला गादी मिळू नये व जोधपूरचे राज्य खालसा करावे, म्हणून औरंगजेबाने नाना तऱ्हेची कुटिल कारस्थाने रचली परंतु दुर्गादासाने मोठ्या चातुर्याने व धैर्यान अजितसिंगाला औरंगजेबाच्या तावडीतून वाचविले व वाढविले. १६८१ मध्ये राजपूतांच्या सहकार्याने औरंगजेबाचा मुलगा अकबर याने बापाविरुद्ध बंड केले, तेव्हा मोगलांच्या पाठलागातून अकबराला वाचविण्यासाठी दुर्गादास त्याला दक्षिणेत संभाजीच्या आश्रयास घेऊन गेला. १६८७ साली अकबर इराणला गेल्यानंतर त्याच्या दोन मुलांना घेऊन दुर्गादास जोधपूरला गेला. त्याने व अजितसिंग यांनी गेलेला मुलूख परत मिळविण्यासाठी मोगलांविरुद्ध लढा सुरू केला. अकबराची मुले ताब्यात मिळविण्यासाठी मोगलांनी १६९४ साली दुर्गादासाशी तह केला. अजितसिंगाला औरंगजेबाने क्षमा करून त्याला जालोर, सांचोर, सिवाना हे परगणे आणि दुर्गादासाला ३,००० ची मनसबदारी दिल्यानंतरच १६९८ मध्ये दुर्गादासाने मुले स्वाधीन केली. १७०२ मध्ये दुर्गादासाने अजितसिंगाच्या सहकार्याने मोगलांविरुद्ध पुन्हा बंड केले पण ते यशस्वी होऊ शकले नाही. १७०४ मध्ये औरंगजेबाने दुर्गादासाला क्षमा करून त्याला गुजरातमध्ये त्याचे पूर्वीचे पद दिले. १७०९ साली दुर्गादासाने अजितसिंगाला जिद्दीने जोधपूरची गादी मिळवून दिली पण पुढे अजितसिंग दुर्गादासाचे उपकार विसरला आणि त्याने त्यास आपल्या राज्यातून हाकलून दिले. अजितसिंगासाठी इतकी वर्षे झटून शेवटच्या काळात त्याला उदयपूरच्या महाराण्याकडे नोकरी करावी लागली. त्याचे चारित्र्य शुद्ध व कर्तृत्व मोठे होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २२ नोव्हेंबर इ.स.१७६० पानिपत येथील मुक्कामाच्या काळात अब्दालीशी ज्या दोन मोठ्या चकमकी झाल्या त्या केवळ शिंदे आणि होळकरांमुळे जिंकल्या गेल्या याबाबतही कोनाचे दुमत नाही. दोघांना तात्काळ राखीव कुमकेचे मदत मिळाली असती तर मराठे तेंव्हाच जिंकले असते याबद्दलही इतिहासकारांना संशय नाही. २२ नोव्हेंबर १७६० रोजी वजीर शहावलीखानाशी झालेले युद्ध निर्णायक ठरले असते. शिंदे-होळकरांनी अफगानी फौज अक्षरश: कापुन काढली. सुजा व नजीबाने अधिकची कुमक पाठवुनही वजीराला व त्याच्या सैन्याला पळावे लागले. शिंदे-होळकरांच्या फौजांनी त्यांचा पार अब्दालीच्या छावणीपर्यंत पाठलाग केला. लष्कराची हे अवस्था पाहुन छावणीतील अफगान-रोहिल्यांनीही पळ काढायला सुरुवात केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🗿शिवकालीन पुराणवस्तू - THE GreAtI Maralla WATTTT G RIE A T MAR An H A W A T 0 R 4 El शिवदिनविशेण SHIVRalS Bosse CEATED | २२ नोव्हंबर इःस. १६७९ छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेखखानाच्या कडक बंदोबस्तातून युवराज संभाजीराजेंची सुटका केली. the_great_marathawarriors the great marathawarriors the greal marathauarriors THE GreAtI Maralla WATTTT G RIE A T MAR An H A W A T 0 R 4 El शिवदिनविशेण SHIVRalS Bosse CEATED | २२ नोव्हंबर इःस. १६७९ छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेखखानाच्या कडक बंदोबस्तातून युवराज संभाजीराजेंची सुटका केली. the_great_marathawarriors the great marathawarriors the greal marathauarriors - ShareChat