माणसाने प्रगती केली,विकासाला गती आली,झाडांची जंगलं तोडली,इमारतींची उभा केली,प्राणी आणि गरिबांची घरं लुटली,त्याने आपली त्याने आपली तिजोरी भरून घेतली,इतक्यात समाधानी झाला नाही,माणूस मुक्या जनावरांना खरी गुलामी दाखवत आहे,बोलत नाही म्हणुन आपल्या ईच्छांचं ओझ त्याच्यावर लादतो आहे,गाढवाला गाढव नाव देवुन स्वतःच गाढवासारखं वागतो आहे..!
#❤️Love You ज़िंदगी ❤️