vikasganga@creation.
ShareChat
click to see wallet page
@137394839
137394839
vikasganga@creation.
@137394839
आमच्या पोस्ट ह्या समाजाच्या हितासाठी असतात.
#🌸संकष्ट चतुर्थी🪻
🌸संकष्ट चतुर्थी🪻 - शुद्ध भन॰ शुद्ध स्थान शुद्ध அவிவர வவிச परमार्थांत सहित्वपूर्ण आहैते॰ अशा शुद्ध वानावरणाान छ्यान धारणा सुलभा हौबै॰ सर्न्सगा स्हणाजे सहवासि पवित्र व्यक्तींचा सहवास॰ शुद्ध भन॰ शुद्ध स्थान शुद्ध அவிவர வவிச परमार्थांत सहित्वपूर्ण आहैते॰ अशा शुद्ध वानावरणाान छ्यान धारणा सुलभा हौबै॰ सर्न्सगा स्हणाजे सहवासि पवित्र व्यक्तींचा सहवास॰ - ShareChat
#📢9 ऑक्टोबर अपडेट्स🔴
📢9 ऑक्टोबर अपडेट्स🔴 - महाईन्यज शिरूर-कर्जत- उरण नव्या रस्त्याला गती; पुण्यासह पिंपरी चिंचवडची वाहतूक कोंडी फुटणार MahaeNews 6:49 pm 8 Oct २०२५ णे : पुणे, पिंपरी चिंचवडसह नगर रस्त्यावरील g कोंडी फोडण्यासाठी उपयुक्त वाहतुकीची ठरणाऱ्या शिरूर-चाकण ्तळेगाव कर्जत उरण या कागदावरील नव्या मार्गाला गती मिळण्याची शक्यता आहे. या मार्गासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्याची सूचना पालकमंत्री अजित पवार यांनी केली आहे. महाईन्यज शिरूर-कर्जत- उरण नव्या रस्त्याला गती; पुण्यासह पिंपरी चिंचवडची वाहतूक कोंडी फुटणार MahaeNews 6:49 pm 8 Oct २०२५ णे : पुणे, पिंपरी चिंचवडसह नगर रस्त्यावरील g कोंडी फोडण्यासाठी उपयुक्त वाहतुकीची ठरणाऱ्या शिरूर-चाकण ्तळेगाव कर्जत उरण या कागदावरील नव्या मार्गाला गती मिळण्याची शक्यता आहे. या मार्गासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्याची सूचना पालकमंत्री अजित पवार यांनी केली आहे. - ShareChat
#📢9 ऑक्टोबर अपडेट्स🔴
📢9 ऑक्टोबर अपडेट्स🔴 - साडेपाच लाखांचे दागिने लंपास 4:53 pm 8 Oct २०२५ Hchlo डेपाच लाखांचे दागिने लंपास रोहा, ता. ८ I (बातमीदार) ः घरातील रोख रकमेसह सोन्याचे दागिने चोरण्यात आले आहेत. चणेरा ्कोकबन मार्गावरील पारंगखार गावात ही घटना घडली. सांताक्रूझ येथे नोकरीनिमित्त राहणारे प्रमोद शेळके संपूर्ण कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करून कपाटातील साडेतीन लाखांची रोख रक्कम, मंगळसूत्र, हार, लहान कानातील মুলাম্া डूल, झुमके, अंगठ्या तसेच घरातील सदस्यांचे कागदपत्रे घेऊन पोबारा केला. याप्रकरणी रोहा पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. ६) तक्रार नोंदवण्यात आली आहे. साडेपाच लाखांचे दागिने लंपास 4:53 pm 8 Oct २०२५ Hchlo डेपाच लाखांचे दागिने लंपास रोहा, ता. ८ I (बातमीदार) ः घरातील रोख रकमेसह सोन्याचे दागिने चोरण्यात आले आहेत. चणेरा ्कोकबन मार्गावरील पारंगखार गावात ही घटना घडली. सांताक्रूझ येथे नोकरीनिमित्त राहणारे प्रमोद शेळके संपूर्ण कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करून कपाटातील साडेतीन लाखांची रोख रक्कम, मंगळसूत्र, हार, लहान कानातील মুলাম্া डूल, झुमके, अंगठ्या तसेच घरातील सदस्यांचे कागदपत्रे घेऊन पोबारा केला. याप्रकरणी रोहा पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. ६) तक्रार नोंदवण्यात आली आहे. - ShareChat