sachin tribhuwan
ShareChat
click to see wallet page
@1195881847
1195881847
sachin tribhuwan
@1195881847
"अत्त दीप भव"
#✍🏽 माझ्या लेखणीतून #📝कविता / शायरी/ चारोळी #✍मराठी साहित्य #😈Attitude Status #💔प्रेमभंगावर कविता
✍🏽 माझ्या लेखणीतून - त्याला मिळालं, जे हवं होतं तिने दिलं, जे तिचं नव्हतं. अधिकार व हक्काचं साटं लोटं झालं सावजावरच शिकाऱ्याचं बालंट आलं. सchinतरिbhul त्याला मिळालं, जे हवं होतं तिने दिलं, जे तिचं नव्हतं. अधिकार व हक्काचं साटं लोटं झालं सावजावरच शिकाऱ्याचं बालंट आलं. सchinतरिbhul - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #✍मराठी साहित्य #📝कविता / शायरी/ चारोळी #📝हृदयस्पर्शी मराठी कविता✍🏻
✍🏽 माझ्या लेखणीतून - कल्पनेच्या भावविश्वात मुक्त विहार करणार, फुलांच्या सड्या सवे शब्द मोजुणी वेचणार भावनांच्या संततधारेत चिंब भिजुनी निघणार, अनुभव घेऊनी क्षणांना लेखणीत जिवंत धरणार रिकामा राहिलो जरी साहित्यात भर टाकणार परंपरेच्या विरोधात प्रवाहाच्या विरुद्ध तरंगणार उपेक्षित ठरलो तरी मुग नाही गिळणार, अन्याया विरुद्ध शब्दरूपी डरकाळी फोडणार. जगा वेगळ्या विचाराने ,  वेडा मी ठरणार, ज्ञानाचं बाळकडू पाजणार. तरी समाजाला Hchinffbhul कल्पनेच्या भावविश्वात मुक्त विहार करणार, फुलांच्या सड्या सवे शब्द मोजुणी वेचणार भावनांच्या संततधारेत चिंब भिजुनी निघणार, अनुभव घेऊनी क्षणांना लेखणीत जिवंत धरणार रिकामा राहिलो जरी साहित्यात भर टाकणार परंपरेच्या विरोधात प्रवाहाच्या विरुद्ध तरंगणार उपेक्षित ठरलो तरी मुग नाही गिळणार, अन्याया विरुद्ध शब्दरूपी डरकाळी फोडणार. जगा वेगळ्या विचाराने ,  वेडा मी ठरणार, ज्ञानाचं बाळकडू पाजणार. तरी समाजाला Hchinffbhul - ShareChat
#👍लाईफ कोट्स #✍मराठी साहित्य #✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂माणुसकीच नात #🇮🇳आम्ही भारतीय🫡
👍लाईफ कोट्स - धर्म ्जात जेव्हा चौकात येतात , मानवता घराच्या कोपऱ्यात लपते. निसर्ग विसरून माणूस वाद करतो , आणि देशभक्ती फक्त भाषणांत रंगते. Hchinffbhul Uudliudll VAULW धर्म ्जात जेव्हा चौकात येतात , मानवता घराच्या कोपऱ्यात लपते. निसर्ग विसरून माणूस वाद करतो , आणि देशभक्ती फक्त भाषणांत रंगते. Hchinffbhul Uudliudll VAULW - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #✍मराठी साहित्य #😈Attitude Status #👍लाईफ कोट्स #🙂सत्य वचन
✍🏽 माझ्या लेखणीतून - जीवनाकडून मिळालेल्या सुख दुःखाच्या प्रसंगाचा देखावा करणाऱ्यांना त्याचे महत्त्व व कारण जाणून घेण्यात रस व वेळ नसतो. মchinিbhul जीवनाकडून मिळालेल्या सुख दुःखाच्या प्रसंगाचा देखावा करणाऱ्यांना त्याचे महत्त्व व कारण जाणून घेण्यात रस व वेळ नसतो. মchinিbhul - ShareChat
#🥰प्रेम कविता📝 #📝कविता / शायरी/ चारोळी #✍मराठी साहित्य #✍🏽 माझ्या लेखणीतून #💏नवरा-बायको
🥰प्रेम कविता📝 - असतेस घरी तू जेव्हा, रिक्त घर भरदार वाटे अनुभूती II१II येते परम सुखाची. थांबे फिरत्या घड्याळाची काटे. सोबतीने तुझ्या जगण्याचे, एकेरी दडपण जाते , असल्याने उभ्या आडोशाला,II१Il माझ्या आपले घरपण येते. तू वात्सल्याची ऊब, त्यागाचा तुटका धागा , जो तुटूनी आपल्या मुळातून, II१II संसार विणतो माझा. মchinlিbhul असतेस घरी तू जेव्हा, रिक्त घर भरदार वाटे अनुभूती II१II येते परम सुखाची. थांबे फिरत्या घड्याळाची काटे. सोबतीने तुझ्या जगण्याचे, एकेरी दडपण जाते , असल्याने उभ्या आडोशाला,II१Il माझ्या आपले घरपण येते. तू वात्सल्याची ऊब, त्यागाचा तुटका धागा , जो तुटूनी आपल्या मुळातून, II१II संसार विणतो माझा. মchinlিbhul - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #✍मराठी साहित्य #📝कविता / शायरी/ चारोळी #🥰प्रेम कविता📝 #😈Attitude Status
✍🏽 माझ्या लेखणीतून - जेव्हा शब्द हरवूनी जातात नजरेच्या खिडकीत भाव उमटते. ओठ अबोले राहतात जरी मनाचे संकेत प्रेम रंगवतात खरी. स्पर्शाविना उमलते नाते , शब्दाविना हृदय gad रतोल दुरावा दूर सरतो, रeपातनच जिव्हाळा वाढतो सchinतिbhा जेव्हा शब्द हरवूनी जातात नजरेच्या खिडकीत भाव उमटते. ओठ अबोले राहतात जरी मनाचे संकेत प्रेम रंगवतात खरी. स्पर्शाविना उमलते नाते , शब्दाविना हृदय gad रतोल दुरावा दूर सरतो, रeपातनच जिव्हाळा वाढतो सchinतिbhा - ShareChat
#🌷दसरा स्टेटस 🙏 #🤗दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा🌷 #✍🏽 माझ्या लेखणीतून #😈Attitude Status #🙂Motivation
🌷दसरा स्टेटस 🙏 - आकर्षक सुवासिक व सतत मागणीत असणाऱ्या फुलांच्या बाजारात एक दिवस झेंडूचा येतोच. HIPPY DUSSEHRA | आकर्षक सुवासिक व सतत मागणीत असणाऱ्या फुलांच्या बाजारात एक दिवस झेंडूचा येतोच. HIPPY DUSSEHRA | - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी #✍मराठी साहित्य #📝हृदयस्पर्शी मराठी कविता✍🏻 #✍🏽 माझ्या लेखणीतून #😈Attitude Status
📝कविता / शायरी/ चारोळी - सर्वांना जगण्याचा समहक्क, सर्वांना निर्वाहाच्या संधी समान. भेदा ्भेदीचा मिटावा कलंक, रंकालाही मिळावा मानवाचा मान. सकळजन व्हावे सुखी , सर्वांसी लाभावे आरोग्य छान. तुझ्या संयमाचा बांध, फुटूनी  वाहून जावी वर्ग, वर्णाची घाण. तंत्रज्ञानाचा यावा सुकाळ, प्राधान्याने राखावे वसुंधरेचे ध्यान. हाची आनंद माझा देवा, देण्या दान,विलंब न व्हावा. Hchinffbhul सर्वांना जगण्याचा समहक्क, सर्वांना निर्वाहाच्या संधी समान. भेदा ्भेदीचा मिटावा कलंक, रंकालाही मिळावा मानवाचा मान. सकळजन व्हावे सुखी , सर्वांसी लाभावे आरोग्य छान. तुझ्या संयमाचा बांध, फुटूनी  वाहून जावी वर्ग, वर्णाची घाण. तंत्रज्ञानाचा यावा सुकाळ, प्राधान्याने राखावे वसुंधरेचे ध्यान. हाची आनंद माझा देवा, देण्या दान,विलंब न व्हावा. Hchinffbhul - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #✍मराठी साहित्य #📝हृदयस्पर्शी मराठी कविता✍🏻 #📝कविता / शायरी/ चारोळी #🥰प्रेम कविता📝
✍🏽 माझ्या लेखणीतून - तिच्या स्मित हास्याने संसार माझा फुलतो, काटकसरीने जगण्याचा शिण दूर पळतो , हृदयावरी झेलितो नित्य मान ्हानीचा घाव, नेत्र कटाक्षात तिच्या स्वाभिमान मजला मिळतो. सchinतरिbhul तिच्या स्मित हास्याने संसार माझा फुलतो, काटकसरीने जगण्याचा शिण दूर पळतो , हृदयावरी झेलितो नित्य मान ्हानीचा घाव, नेत्र कटाक्षात तिच्या स्वाभिमान मजला मिळतो. सchinतरिbhul - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #✍मराठी साहित्य #📝कविता / शायरी/ चारोळी #📝हृदयस्पर्शी मराठी कविता✍🏻
✍🏽 माझ्या लेखणीतून - पाषाणावर उमललेल्या रोपट्याने पाहिलं वृक्ष होण्याचं स्वप्न असहज अशक्य असलं तरी धाडसाचं रुपडं जसं देखणं जमिनीवरील रोपांना मग खुदकन हसू फुटलं वेगळा, वेडा ठरवून त्याला लोकनिंदेचं जाळ टाकलं. जिद्दीला पेटून घट्ट धरून मुळ्या वादळ वाऱ्याशी झुंजल, स्वार आशेच्या हिंदोळ्यावर उधान वाऱ्यात रंगलं. गडगडाट झाला मोठा अवकाळी आला पाहुणा जमीन गेली वाहून रोपांसवे  थारा देत पाषाणाने, दावला दगडी बाणा. पाषाणावर उमललेल्या रोपट्याने पाहिलं वृक्ष होण्याचं स्वप्न असहज अशक्य असलं तरी धाडसाचं रुपडं जसं देखणं जमिनीवरील रोपांना मग खुदकन हसू फुटलं वेगळा, वेडा ठरवून त्याला लोकनिंदेचं जाळ टाकलं. जिद्दीला पेटून घट्ट धरून मुळ्या वादळ वाऱ्याशी झुंजल, स्वार आशेच्या हिंदोळ्यावर उधान वाऱ्यात रंगलं. गडगडाट झाला मोठा अवकाळी आला पाहुणा जमीन गेली वाहून रोपांसवे  थारा देत पाषाणाने, दावला दगडी बाणा. - ShareChat