ShareChat
click to see wallet page
#आई
आई - आई तेव्हा म्हटलं ना, शतू आईसारखी दिसतेस" कुणी मला मन जेव्हा अगदी हसून जातं॰ पण म्हणतं, *तू अगदी নুম্মা ক্তণী तेव्हा मी थोडीशी गोंधळते. आईसारखी आहेस" कारण नाहीये तिच्यासारखी. तिच्या शांत  राहणं, एवढं सहन एवढं करणं माझ्या ताकदीच्या पलिकडचं वाटतं. तिने तिची स्वप्नं बाजूला ठेवली, फक्त आमच्यासाठी, घरासाठी. आणि मी॰ मी मात्र माझी स्वप्नं निवडली॰ ती प्रेम करत राहिली, थकत नाही, थांबत नाही॰ माझं प्रेम तिच्यापुढे अगदी क्षीण वाटतं. ती खूप खंबीर आहे, वादळातसुद्धा खंबीरपणे उभी राहणारी॰ कधी कठोर, पण मनाने अतिशय मृदू॰ कधी बोलकी, पण बहुतेक जेव्हा वेळा तिचं मौनच समजून घ्यावं लागतं. ती जवळ नसते , तेव्हाही ती मनात असते. आई म्हणजे केवळ व्यक्ती नाही॰ ती एक भावना आहे॰ ती असते. तुझ्या यशातल्या आनंदात, तुझ्या अपयशातल्या धीरात, आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सावलीसारखी,   आशीर्वादासारखी. 31Iకేశ जागा जगात या घेऊ शकत नाही. कारण ती एकदाच येते. खरंच कुणीच এতা संपूर्ण आयुष्यभर आपल्यात राहते. आई तेव्हा म्हटलं ना, शतू आईसारखी दिसतेस" कुणी मला मन जेव्हा अगदी हसून जातं॰ पण म्हणतं, *तू अगदी নুম্মা ক্তণী तेव्हा मी थोडीशी गोंधळते. आईसारखी आहेस" कारण नाहीये तिच्यासारखी. तिच्या शांत  राहणं, एवढं सहन एवढं करणं माझ्या ताकदीच्या पलिकडचं वाटतं. तिने तिची स्वप्नं बाजूला ठेवली, फक्त आमच्यासाठी, घरासाठी. आणि मी॰ मी मात्र माझी स्वप्नं निवडली॰ ती प्रेम करत राहिली, थकत नाही, थांबत नाही॰ माझं प्रेम तिच्यापुढे अगदी क्षीण वाटतं. ती खूप खंबीर आहे, वादळातसुद्धा खंबीरपणे उभी राहणारी॰ कधी कठोर, पण मनाने अतिशय मृदू॰ कधी बोलकी, पण बहुतेक जेव्हा वेळा तिचं मौनच समजून घ्यावं लागतं. ती जवळ नसते , तेव्हाही ती मनात असते. आई म्हणजे केवळ व्यक्ती नाही॰ ती एक भावना आहे॰ ती असते. तुझ्या यशातल्या आनंदात, तुझ्या अपयशातल्या धीरात, आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सावलीसारखी,   आशीर्वादासारखी. 31Iకేశ जागा जगात या घेऊ शकत नाही. कारण ती एकदाच येते. खरंच कुणीच এতা संपूर्ण आयुष्यभर आपल्यात राहते. - ShareChat

More like this