ShareChat
click to see wallet page
#😱प्रसिद्ध व्यावसायिकाची गोळी झाडून हत्या🔴
😱प्रसिद्ध व्यावसायिकाची गोळी झाडून हत्या🔴 - ShareChat @Sona प्रसिद्ध उद्योजकाची हत्या बिहारची राजधानी पटना येथे पुन्हा एकदा गुन्हेगारांचे  वर्चस्व पाहायला मिळाले. रात्री उशिरा पटनाच्या शुक्रवारी गांधी मैदान पोलीस ठाण्याच्या परिसरात गुन्हेगारांनी  उद्योगपती गोपाळ खेमका यांची गोळ्या घालून हत्या  केली. खेमका हे पाटण्यातील एक मोठे व्यापारी होते. मगध हॉस्पिटलचे ते मालक होते. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे॰ ShareChat @Sona प्रसिद्ध उद्योजकाची हत्या बिहारची राजधानी पटना येथे पुन्हा एकदा गुन्हेगारांचे  वर्चस्व पाहायला मिळाले. रात्री उशिरा पटनाच्या शुक्रवारी गांधी मैदान पोलीस ठाण्याच्या परिसरात गुन्हेगारांनी  उद्योगपती गोपाळ खेमका यांची गोळ्या घालून हत्या  केली. खेमका हे पाटण्यातील एक मोठे व्यापारी होते. मगध हॉस्पिटलचे ते मालक होते. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे॰ - ShareChat

More like this