🔴🚩👉 नाशिक - त्र्यंबकेश्वर कुंभमेळा 2027 : सन 2027 मध्ये होणाऱ्या 'सिंहस्थ' कुंभमेळाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यात तीन प्रमुख अमृत स्नान पर्व असून, यामध्ये लाखो भाविक सहभागी होणार आहेत. या पर्व काळात नाशिक मध्ये 44 आणि त्र्यंबकेश्वर येथे 53 पर्व स्नान मुहुर्त असतील. प्रत्येक एकादशी, पौर्णिमा, अमावस्या व विशेष योग दिवसांनाही तीर्थ स्नानाचे महत्त्व आहे. भाविकांनी केवळ अमृत स्नान नाही, तर इतर पर्व स्नानांमध्येही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिक कुंभमेळा प्रशासनाने केले आहे.🚩जय श्री महाकाल. #माहिती. #इतिहास. #🚩 नाशिक - त्र्यंबकेश्वर कुंभमेळा 2027.

