ShareChat
click to see wallet page
🚩|| श्रीराम समर्थ ||🚩 #श्रीराम #राम #प्रभू राम सीता स्टेट्स #हनुमान #श्री राम भक्त हनुमान जय श्री राम🚩 🙏🏻🙏🏻🚩
श्रीराम - श्रीराम समर्थ भगवंताचा विसर पडला की माझी इच्छा जन्म पावते. म्हणून, ज्याला भगवंत हवा असेल त्याने त्याचे स्मरण करावे आणि आपली इच्छा त्याला अर्पण करावी. ' "अंतर्बाह्य परमात्मा दिसू लागणे हेच भक्तीचे लक्षण आहे.  कृतीकडे भगवंत  याकरिता, आपल्या ही जाणीव पाहतो नेहमी कायम ठेवावी. भगवंतापासून मी दूर आहे ही देहाचा भावनाच मनात आणू नये. भगवंताच्या प्राप्तीकरता  सांभाळ करावा. " खरोखर, भक्तीशिवाय सर्व काही वाया आणि भक्तीचे साधन करावे. आहे. संताजवळ राहावे आपल्याला काही करायचे उरले आहे असे जे वाटते, ते न वाटू लागले , म्हणजे साधनात प्रगती झाली असे समजावे. भगवंताची भक्ती घडायला गुरूसेवा हे एक मुख्य साधन 3116.' "कोणाचाही द्वेष मत्सर न करणे , सर्व भगवद्रूप मानणे, निरभिमान राहणे , सदोदित भगवन्नामस्मरण करणे, आणि संत, सज्जन, सद्गुरू यांच्याविषयी पूज्यभाव ठेवणे , या॰ गोष्टी आचरणात आणणे , हाच परमार्थ शिवभक्त एच.एन.टोंपे निलंगा श्रीराम समर्थ भगवंताचा विसर पडला की माझी इच्छा जन्म पावते. म्हणून, ज्याला भगवंत हवा असेल त्याने त्याचे स्मरण करावे आणि आपली इच्छा त्याला अर्पण करावी. ' "अंतर्बाह्य परमात्मा दिसू लागणे हेच भक्तीचे लक्षण आहे.  कृतीकडे भगवंत  याकरिता, आपल्या ही जाणीव पाहतो नेहमी कायम ठेवावी. भगवंतापासून मी दूर आहे ही देहाचा भावनाच मनात आणू नये. भगवंताच्या प्राप्तीकरता  सांभाळ करावा. " खरोखर, भक्तीशिवाय सर्व काही वाया आणि भक्तीचे साधन करावे. आहे. संताजवळ राहावे आपल्याला काही करायचे उरले आहे असे जे वाटते, ते न वाटू लागले , म्हणजे साधनात प्रगती झाली असे समजावे. भगवंताची भक्ती घडायला गुरूसेवा हे एक मुख्य साधन 3116.' "कोणाचाही द्वेष मत्सर न करणे , सर्व भगवद्रूप मानणे, निरभिमान राहणे , सदोदित भगवन्नामस्मरण करणे, आणि संत, सज्जन, सद्गुरू यांच्याविषयी पूज्यभाव ठेवणे , या॰ गोष्टी आचरणात आणणे , हाच परमार्थ शिवभक्त एच.एन.टोंपे निलंगा - ShareChat

More like this