ShareChat
click to see wallet page
#जिवनातील शिकवण #शिकवण #👌प्रेरणादायी स्टेट्स #🙏 प्रेरणादायक बॅनर #🎭Whatsapp status
जिवनातील शिकवण - पैसा नाही, सवयी वैभव नष्ट करतात #4 अति खर्च बचतीचा शत्रू असतो उद्यावर टाकणं नियोजन मारतं स्वातंत्र्य हिरावून घेतं ஈ तुमचं हाव स्थैर्य नष्ट करते अज्ञानामुळे संपत्ती नष्ट होते भीतीमुळे गुंतवणूक थांबते आता ह्याच ओळी शेवटून वाचा गुंतवणूक सुरू होते जेव्हा भीती संपते ज्ञानातून संपत्ती निर्माण होते स्थैर्य येतं समाधानातून , हव्यासातुन नाही कर्जाशिवायच खरं स्वातंत्र्य मिळतं योग्य नियोजन केल्यास यश नक्की बचत केल्यास अति खर्च टाळता येतो Mindset बदला.. पैसा आपोआप वाढेल! पैसा नाही, सवयी वैभव नष्ट करतात #4 अति खर्च बचतीचा शत्रू असतो उद्यावर टाकणं नियोजन मारतं स्वातंत्र्य हिरावून घेतं ஈ तुमचं हाव स्थैर्य नष्ट करते अज्ञानामुळे संपत्ती नष्ट होते भीतीमुळे गुंतवणूक थांबते आता ह्याच ओळी शेवटून वाचा गुंतवणूक सुरू होते जेव्हा भीती संपते ज्ञानातून संपत्ती निर्माण होते स्थैर्य येतं समाधानातून , हव्यासातुन नाही कर्जाशिवायच खरं स्वातंत्र्य मिळतं योग्य नियोजन केल्यास यश नक्की बचत केल्यास अति खर्च टाळता येतो Mindset बदला.. पैसा आपोआप वाढेल! - ShareChat

More like this