ShareChat
click to see wallet page
#अभिनंदन... भारतीय चेससाठी आजचा दिवस #ऐतिहासिक ठरला आहे. FIDE वूमन्स वर्ल्ड कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताच्याच मुली #दिव्या_देशमुख आणि कोनेरू हंपी आमने-सामने होत्या. त्यात टायब्रेकर सामन्यामध्ये विजय मिळवून #दिव्या_देशमुख FIDE वूमन्स वर्ल्ड कप जिंकणारी #पहिली_भारतीय ठरली आहे. #divyadeshmukh #FIDE #koneruhampi #chess #chessindia #chess बुद्धिबळ #l Love chess #मराठी #मराठी मुलगी #शुभेच्छा
chess बुद्धिबळ - अभिमानास्पद कामगिरी मराठमोळी दिव्या देशमुख ठरली पहिली भारतीय चेस वर्ल्ड कप चॅम्पियन! अभिमानास्पद कामगिरी मराठमोळी दिव्या देशमुख ठरली पहिली भारतीय चेस वर्ल्ड कप चॅम्पियन! - ShareChat

More like this