ShareChat
click to see wallet page
🏵️ #शाळा 🏵️ #कविता
शाळा - हैशळा... @Nit ड्यूटीवरील  पेक्षा, खुर्ची  माझ्या शाळेचा बाकच बरा होता, व्यापापेक्षा, कामाच्या या आमचा गृहपाठच बरा होता. instagram 1೩0e000 K মনানeো মাণণা कितीही असला नोकरीचा लळा, तरी माझ्या शाळेचा फळाच बरा होता. वरिष्ठांच्या सततच्या टेन्शन पेक्षा, गुरुजींच्या छडीचा मार बरा होता..! cGg मोबाईल वरील व्हाट्सअप फेसबुक पेक्षा मैदानी खेळाचा थाटचं बरा होता, हरवलो आहे शहरांत, सुख मिळविण्यासाठी पण मित्रा आपला तो काळच बरा होता.. हैशळा... @Nit ड्यूटीवरील  पेक्षा, खुर्ची  माझ्या शाळेचा बाकच बरा होता, व्यापापेक्षा, कामाच्या या आमचा गृहपाठच बरा होता. instagram 1೩0e000 K মনানeো মাণণা कितीही असला नोकरीचा लळा, तरी माझ्या शाळेचा फळाच बरा होता. वरिष्ठांच्या सततच्या टेन्शन पेक्षा, गुरुजींच्या छडीचा मार बरा होता..! cGg मोबाईल वरील व्हाट्सअप फेसबुक पेक्षा मैदानी खेळाचा थाटचं बरा होता, हरवलो आहे शहरांत, सुख मिळविण्यासाठी पण मित्रा आपला तो काळच बरा होता.. - ShareChat

More like this