ShareChat
click to see wallet page
#माझे स्टेटस
माझे स्टेटस - पुन्हा तुझे येणे झाले, जुने नव्याने दिवाने झाले. ! पुन्हा नजरेचे इशारे झाले, चोरून तुला पहाणे झाले. ! डोळ्यांत तुझ्या किती बुडाले पुन्हा शोधण्याचे बहाणे झाले. प्रेमात नव्याने पडण्यासाठी पुन्हा आशिक वेडे झाले. ! तुझ्या मिलनाच्या आतुरतेने , इथे दिनरात जागणे झाले. ! यावीस तू पुन्हा पुन्हा, <नररत३ म्हणून किती गाऱ्हाणे झाले. ! ततष सवत 3oನ पुन्हा तुझे येणे झाले, जुने नव्याने दिवाने झाले. ! पुन्हा नजरेचे इशारे झाले, चोरून तुला पहाणे झाले. ! डोळ्यांत तुझ्या किती बुडाले पुन्हा शोधण्याचे बहाणे झाले. प्रेमात नव्याने पडण्यासाठी पुन्हा आशिक वेडे झाले. ! तुझ्या मिलनाच्या आतुरतेने , इथे दिनरात जागणे झाले. ! यावीस तू पुन्हा पुन्हा, <नररत३ म्हणून किती गाऱ्हाणे झाले. ! ततष सवत 3oನ - ShareChat

More like this