ShareChat
click to see wallet page
#कविता #🎭Whatsapp status #🌹प्रेमरंग #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝
कविता - निसटून हातातून वाळू जावी तसेच, काही सुंदर क्षण ही ओंजळीतून নিমননে जातात... आठवण बनून मनात, खोलवर रुतून बसतात... पाहीजे असतं ते, कधीच मिळत नसतं... आतल्या आत जळणं काय असतं हे, तेव्हाच कळतं... जेव्हा ` एखाद्या जखमेनं , काळीज चिरलं जातं... छाया वारणकर निसटून हातातून वाळू जावी तसेच, काही सुंदर क्षण ही ओंजळीतून নিমননে जातात... आठवण बनून मनात, खोलवर रुतून बसतात... पाहीजे असतं ते, कधीच मिळत नसतं... आतल्या आत जळणं काय असतं हे, तेव्हाच कळतं... जेव्हा ` एखाद्या जखमेनं , काळीज चिरलं जातं... छाया वारणकर - ShareChat

More like this