ShareChat
click to see wallet page
📌 भारतातील GST चे प्रकार : CGST, SGST, IGST आणि UTGST बद्दल सविस्तर माहिती भारतात १ जुलै २०१७ रोजी वस्तू आणि सेवा कर (GST) लागू करण्यात आला. GST हे एकसमान अप्रत्यक्ष कर आहे ज्याने उत्पादन शुल्क, सेवा कर, व्हॅट, एंट्री टॅक्स, ऑक्ट्रॉई यांसारखे अनेक कर रद्द करून एकच कर रचना निर्माण केली. यामुळे एक देश, एक कर ही संकल्पना प्रत्यक्षात आली. GST ची रचना केंद्र व राज्य सरकार यांच्या कर संकलनाच्या अधिकारानुसार वेगवेगळ्या प्रकारात विभागली गेली आहे. मुख्यत्वे चार प्रकारचे GST भारतात लागू आहेत. • CGST (Central Goods and Services Tax) • SGST (State Goods and Services Tax) • IGST (Integrated Goods and Services Tax) • UTGST (Union Territory Goods and Services Tax) राज्याच्या आतल्या व्यवहारांसाठी – CGST + SGST राज्यांदरम्यानच्या व्यवहारांसाठी – IGST केंद्रशासित प्रदेशांतील व्यवहारांसाठी – UTGST + CGST पूर्ण माहिती वाचा 👇 https://www.bafarlalinfo.in/2025/09/types-of-gst-in-india.html . . . . #🏦बँकिंग माहिती #📄गुंतवणुकीचे पर्याय #💼व्यवसाय #✒शिक्षा व नौकरी विषयक💼 #अभिषेक हजारे | Abhishek Hajare
🏦बँकिंग माहिती - भारतातील GST चे प्रकार : CGST, SGST, IGST आणि UTGST बद्दल सविस्तर माहिती TAX सेव करा @ha_04jare भारतातील GST चे प्रकार : CGST, SGST, IGST आणि UTGST बद्दल सविस्तर माहिती TAX सेव करा @ha_04jare - ShareChat

More like this