ShareChat
click to see wallet page
#कविता
कविता - तुझ्या नसण्याने. हदयास माझ्या करमत नाही रहाणे आता जमत नाही বুসবিন मनास नेहमी ओढ असते तुझी नयनांस आसवांची जोड असते नसण्यान. तू भवती असल्याचा भास होतो जीव कासावीस होतो तूझसाठी जेव्हा  दिसत नाही कुठेच तूमला तेव्हा माझ्यातला मी असत नाही तूझ्या नसण्याने. शब्दही अबोलपणा करतात 7 तुझ्या आठवणी वेठीस धरतात समजावले मनास ते सावरत नाही, गुंतलेल्या क्षणांस आवरत नाहीः तूझ्या नसण्याने. तुझ्या नसण्याने. हदयास माझ्या करमत नाही रहाणे आता जमत नाही বুসবিন मनास नेहमी ओढ असते तुझी नयनांस आसवांची जोड असते नसण्यान. तू भवती असल्याचा भास होतो जीव कासावीस होतो तूझसाठी जेव्हा  दिसत नाही कुठेच तूमला तेव्हा माझ्यातला मी असत नाही तूझ्या नसण्याने. शब्दही अबोलपणा करतात 7 तुझ्या आठवणी वेठीस धरतात समजावले मनास ते सावरत नाही, गुंतलेल्या क्षणांस आवरत नाहीः तूझ्या नसण्याने. - ShareChat

More like this