#म #मराठी #माझा.परीवार #मनसे #राजठाकरे
@Raj Thackeray Live @नाशिक लोकल अपडेट
मराठ्यांना मुंबईत जेवण बंद,
शौचालय बंद, करणारे मुख्यमंत्री.
आज छटपूजेला मात्र बिहाऱ्यांना
मुंबईचे निमंत्रण देत आहे.
महाराष्ट्रात खलनायक काही इतिहासाच्या
पानात कायमचे गाडले गेले. मात्र त्या
वृत्ती अजूनही महाराष्ट्रात जिवंत आहेत..
#अनाजीपंतदात्तो #DevendraFadnavis

