ShareChat
click to see wallet page
#कविता #🎭Whatsapp status #🌹प्रेमरंग #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝
कविता - নীলন নামী নী কষামী दुःख तिला ही होतंः এতা,  p00 मन मारून जगणं जणू तिने स्वतःशी बांधून घेतलेलं असतं सर्वांसाठी काही ना काही करत, तिचं निस्वार्थ मन, सर्वांनाच जपतं. स्वतः साठी जगणं मात्र, तिचं राहूनच जातं. वरवर ती कितीही खुश असली तरी, असते. বুৎললী 3ানুন कुटूंबाला सावरण्यासाठी , स्वतः च दुःख हसण्याने लपवते. काही नको असतं तिला, साथ देणारा फक्त आधार तिला हवा असतो... तिचं मन समजून घेणारा, कोणीतरी आपला माणूस हवा असतो. छाया वारणकर নীলন নামী নী কষামী दुःख तिला ही होतंः এতা,  p00 मन मारून जगणं जणू तिने स्वतःशी बांधून घेतलेलं असतं सर्वांसाठी काही ना काही करत, तिचं निस्वार्थ मन, सर्वांनाच जपतं. स्वतः साठी जगणं मात्र, तिचं राहूनच जातं. वरवर ती कितीही खुश असली तरी, असते. বুৎললী 3ানুন कुटूंबाला सावरण्यासाठी , स्वतः च दुःख हसण्याने लपवते. काही नको असतं तिला, साथ देणारा फक्त आधार तिला हवा असतो... तिचं मन समजून घेणारा, कोणीतरी आपला माणूस हवा असतो. छाया वारणकर - ShareChat

More like this