ShareChat
click to see wallet page
#prernadayi photo #prernadayi motivational #prernadayi #Motivational,Prernadayi Status And Video.
prernadayi photo - নু সামবী নাতামলা 3Ti कोर्टात न्यायाधीशाने एका मुलीला सांगीतले तु सासरी नांदायला जा, म्हटली त्यावर उत्तर देताना मुलगी साहेब एखाद्याला कारल्याची भाजी जर आवडत नसेल तर ती का खावी ? न्यायाधीशाने सुंदर उत्तर दिले कारल्याची भाजी जर आवडतच नसेल तर ती अगोदर ताटात घ्यायचीच कशाला, एक लक्षात ठेव मुली एक दिवस असा येईल की तुला कारल्याच्याच भाजीची गरज पडेल, तीच भाजी तुला खावी लागेल, कारल्याची भाजी किती कड्डु असली तरी तिला चवदार बनवणे हे सुगरणीच्या  हातात आहे यावरून आपल्याला एकच घ्यायचे आहे की संसारात सुख दुःखाचे कड्डु प्रसंग येतात म्हणुन संसार टाकु नये, या उलट तो कसा चवदार होईल हे आपल्या हातात आहे, मग त्याची खरी गोडी लागेल 'ಔಹ' 311 a आयुष्य নু সামবী নাতামলা 3Ti कोर्टात न्यायाधीशाने एका मुलीला सांगीतले तु सासरी नांदायला जा, म्हटली त्यावर उत्तर देताना मुलगी साहेब एखाद्याला कारल्याची भाजी जर आवडत नसेल तर ती का खावी ? न्यायाधीशाने सुंदर उत्तर दिले कारल्याची भाजी जर आवडतच नसेल तर ती अगोदर ताटात घ्यायचीच कशाला, एक लक्षात ठेव मुली एक दिवस असा येईल की तुला कारल्याच्याच भाजीची गरज पडेल, तीच भाजी तुला खावी लागेल, कारल्याची भाजी किती कड्डु असली तरी तिला चवदार बनवणे हे सुगरणीच्या  हातात आहे यावरून आपल्याला एकच घ्यायचे आहे की संसारात सुख दुःखाचे कड्डु प्रसंग येतात म्हणुन संसार टाकु नये, या उलट तो कसा चवदार होईल हे आपल्या हातात आहे, मग त्याची खरी गोडी लागेल 'ಔಹ' 311 a आयुष्य - ShareChat

More like this