ShareChat
click to see wallet page
#💐संत महंत🙏
💐संत महंत🙏 - संतांचे अभंग अहो करुणाकरा रुक्मिणीच्या वरा | उदारा धीरा पांडुरंगा Il काय म्यां पामरें वानावें जाणावें | न कळे कैसें गावें नाम तुमचें Il विध अविध कोणता प्रकार | नेणों न कळे साचार मजलागीं Il चोखा म्हणे मज कांहींच न कळे। उगाचि मी लोळे महाद्वारीं Qृकlb संतांचे अभंग अहो करुणाकरा रुक्मिणीच्या वरा | उदारा धीरा पांडुरंगा Il काय म्यां पामरें वानावें जाणावें | न कळे कैसें गावें नाम तुमचें Il विध अविध कोणता प्रकार | नेणों न कळे साचार मजलागीं Il चोखा म्हणे मज कांहींच न कळे। उगाचि मी लोळे महाद्वारीं Qृकlb - ShareChat

More like this