ShareChat
click to see wallet page
#☘️चौथा श्रावण सोमवार🌼 कैलासींचा देव भोळा चक्रवर्तीं । पार्वतीचा पती योगिराज ।।१।। तयाचिये पायीं माझे दंडवत । घडो आणि चित्त जडो नामी ।।२।। जटाजूट गंगा अर्धचंद्र भाळी । तिजा नेत्रज्वाळी जातवेद ।।३।। कंठी काळकूट डौर त्रिशूळ हातीं । सर्वांगी विभूति शोभतसे ।।४।। गळा रुंडमाळा खापर हस्तकीं । रामनाम मुखी सर्वकाळ ।।५।। नामा म्हणे नामे नासोनिया पाप । करी सुखरूप भक्तांलागी ।।६।। पवित्र श्रावण मासातील चौथा सोमवार निमित्त सर्व भाविकांना मंगलमय शुभेच्छा.! #श्रावण चौथा सोमवार🔱🙏 #✨ चौथा श्रावण सोमवार 🙏 #🙏 शेवटचा श्रावणी सोमवार🔱 #☘️चौथा श्रावण सोमवार☘️
☘️चौथा श्रावण सोमवार🌼 - बेलाचे पान महादेवाला , বামনী करतो वंदन दैवताला , ठेव माझ्या प्रियजनांना , सुखी सदा हीच प्रार्थना शिव शंभों शंकराला. ! श्रावणी सोमवार निमित्त मंगलमय शुभेच्छा. ! संतोष धो.कोलते पाटील जि.छ.संभाजीनगर भातगांवकर ताः फुलंब्री  बेलाचे पान महादेवाला , বামনী करतो वंदन दैवताला , ठेव माझ्या प्रियजनांना , सुखी सदा हीच प्रार्थना शिव शंभों शंकराला. ! श्रावणी सोमवार निमित्त मंगलमय शुभेच्छा. ! संतोष धो.कोलते पाटील जि.छ.संभाजीनगर भातगांवकर ताः फुलंब्री - ShareChat

More like this