भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे मालिका 30 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी वनडे मालिकेसाठी बीसीसीआयने भारताचा संघ जाहीर केला आहे. शुभमन गिलच्या अनुपस्थितीमध्ये केएल राहुलकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.#🙌कट्टर KL Rahul समर्थक❤ #🇮🇳टीम इंडिया🤩 #🏏भारत vs दक्षिण आफ्रिका🏆 #🏆बेस्ट ऑफ वनडे क्रिकेट💐 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा💪

