ShareChat
click to see wallet page
#शब्द #😀😀🌹माझी लाईफ माझी स्टाईल🌹😀😀 #नाती #व पु काळे .....एक विचार #💪बुद्धांची तत्वे📜
शब्द - शब्दांमुळे आनंद मिळतों , शब्दांमुळे दुःखही मिळते. शब्दांमुळे समस्या निर्माण होतात , आणि शब्दांमुळे त्यांच्या उत्तराही सांपडतात. शब्दांनी शाप देता येतात , तसेच आशीर्वाद आणि शुभेच्छाही ননা ঈনান: शब्दांनी शत्रुत्व मिळते , आणि शब्दांनी मित्रही जोडता येतात. शब्दांच्या आजारावरचे औषधही ' शब्द'च असते. गौप्रीत9७१ 1 शब्दांमुळे आनंद मिळतों , शब्दांमुळे दुःखही मिळते. शब्दांमुळे समस्या निर्माण होतात , आणि शब्दांमुळे त्यांच्या उत्तराही सांपडतात. शब्दांनी शाप देता येतात , तसेच आशीर्वाद आणि शुभेच्छाही ননা ঈনান: शब्दांनी शत्रुत्व मिळते , आणि शब्दांनी मित्रही जोडता येतात. शब्दांच्या आजारावरचे औषधही ' शब्द'च असते. गौप्रीत9७१ 1 - ShareChat

More like this