नारळ ठेवून कलश लक्ष्मी मुर्ती समोर
स्वस्तिक कुंकवाचा टिळा लावून
रोज लक्ष्मी मातेचा मंत्रजप करून
लक्ष्मी कथा वाचून आरती घ्यावी,,,
समोर तेलाचा दिवा तेवत ठेवा.....
प्रत्येक गुरुवारी महाप्रसादाचे
आयोजन केलं तर आणखी भलं होईल...
#🌷मार्गशीर्ष पुजा-विधी🙏

