भगवान विश्वकर्मा अस्त्र शस्त्र, घर आणि महल बनवण्यातही कुशल होते, या कौशल्यामुळे ते आदरणीय मानले जातात. हा दिवस श्रमिक समुदायाशी संबंधित लोकांसाठी खूप खास आहे. या दिनी सर्वच श्रमिक आपापल्या शस्त्रांची पुजा अर्चना करून भगवान श्री विश्वकर्मा देवाचे स्मरण करतात.
भगवान श्री विश्वकर्मा जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा !
#भगवान श्री विश्वकर्मा जयंती #भगवान विश्वकर्मा जयंती #विश्वकर्मा जयंती #विश्वकर्मा जयंती #विश्वकर्मा जयंती
