ShareChat
click to see wallet page
#💐संत महंत🙏
💐संत महंत🙏 - गणपती अभंग 11 लंबोदरा तुझा शोभे शुंडादंड करीतसे खंड दुश्चिन्हांचा चतुर्थ आयुधं शोभताती हातीं रक्षिती निरंतर 1 भक्ताला भव्य रूप तुझें उंदीरवाहना नमन चरणा करीतसे नामा म्हणे आता देई मज स्फूर्ति वर्णितसे कीर्ति कृष्णजीची [ गणपती अभंग 11 लंबोदरा तुझा शोभे शुंडादंड करीतसे खंड दुश्चिन्हांचा चतुर्थ आयुधं शोभताती हातीं रक्षिती निरंतर 1 भक्ताला भव्य रूप तुझें उंदीरवाहना नमन चरणा करीतसे नामा म्हणे आता देई मज स्फूर्ति वर्णितसे कीर्ति कृष्णजीची [ - ShareChat

More like this