ShareChat
click to see wallet page
#मनसे
मनसे - Satish Naik Just now Il Jq H6RIE II देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायाधीशांवर न्यायालयातच हल्ला करण्याचा प्रयत्न ही अत्यंत धक्कादायक आणि चिंतेची बाब आहे. न्यायपालिकेवर येनकेनप्रकारे दबाव आणणे हा स्वस्थ आणि सुदृढ लोकशाहीसाठी घातक आहे. केंद्र शासनाकडे माझी नम्र विनंती आहे की, न्यायमूर्तींचा अशा  अपमान करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर आणि कठोर पद्धतीने कारवाई करावी, तसेच न्यायालयाचा योग्य सन्मान राखण्यासाठी शासनाने तातडीने योग्य ती ठोस पावले उचलावी. अड. सतिश नामदेव नाईक, मोबाईल नं॰ ९८१९२ ३२०३२ निषेध सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न Satish Naik Just now Il Jq H6RIE II देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायाधीशांवर न्यायालयातच हल्ला करण्याचा प्रयत्न ही अत्यंत धक्कादायक आणि चिंतेची बाब आहे. न्यायपालिकेवर येनकेनप्रकारे दबाव आणणे हा स्वस्थ आणि सुदृढ लोकशाहीसाठी घातक आहे. केंद्र शासनाकडे माझी नम्र विनंती आहे की, न्यायमूर्तींचा अशा  अपमान करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर आणि कठोर पद्धतीने कारवाई करावी, तसेच न्यायालयाचा योग्य सन्मान राखण्यासाठी शासनाने तातडीने योग्य ती ठोस पावले उचलावी. अड. सतिश नामदेव नाईक, मोबाईल नं॰ ९८१९२ ३२०३२ निषेध सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न - ShareChat

More like this